Today in History Sunday 15 May 2022 : दिनविशेष : रविवार, १५ मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

today in history marathi dinvishesh
आजचे दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज रविवार, १५ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
  • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
  • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History 15 may 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

१५ मे घटना - दिनविशेष

२०००: दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार.
१७१८: जगातल्या पहिल्या मशीनगन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले.
१९४०: दुसरे महायुद्ध हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३५: मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
१९५८: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ३चे प्रक्षेपण केले.
१८३६: सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणाऱ्या;या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.
१८११: पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९२८: मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.
१९६१: पुण्याच्या चतुशृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू.
१९६०: सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४चे प्रक्षेपण केले.
१७३०: रॉबर्ट वॉल्पोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.

१५ मे जन्म - दिनविशेष

१९०७: सुखदेव थापर - क्रांतिकारक (निधन: २३ मार्च १९३१)
१९३१: सुखदेव सिंग कांग - भारतीय न्यायाधीश व राजकारणी (निधन: १२ ऑक्टोबर २०१२)

१५ मे निधन - दिनविशेष

१३५०: संत जनाबाई -
१९९४: पी. सरदार - चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू
१९९४: ओम अग्रवाल - जागतिक हौशी स्नूक्कर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेते
१९९३: के. एम. करिअप्पा - स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख, फील्डमार्शल (जन्म: २८ जानेवारी १८९९)
२०००: सज्जन - जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते
२००७: जेरी फेलवेल - लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक (जन्म: ११ ऑगस्ट १९३३)
१७२९: खंडेराव दाभाडे - मराठा साम्राज्याचे सरदार सेनापती

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी