Today in History: Sunday, 29 May 2022: दिनविशेष: रविवार २९, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
मराठी दिनविषेश, रविवार, २९ मे २०२२  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज रविवार २९ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History onday, Sunday, 29 May 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 
 


२९ मे जन्म - 

 1. १९२९: पीटर हिग्ज - ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ
 2. १९१७: जॉन एफ. केनेडी - अमेरिकेचे ३५वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २२ नोव्हेंबर १९६३)
 3. १९१४: शेर्पा टेन्झिंग नॉर्गे - एडमंड हिलरी यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शीखर सर करणारे गिर्यारोहक (निधन: ९ मे १९८६)
 4. १९०६: टी. एच. व्हाईट - भारतीय-इंग्लिश लेखक (निधन: १७ जानेवारी १९६४)
 5. १९०५: हिराबाई बडोदेकर - किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका (निधन: २० नोव्हेंबर १९८९)

२९ मे - दिनविशेष

 1. १९५३: माऊंट एव्हरेस्ट - एडमंड हिलरी व शेर्पा टेन्झिंग नॉर्गे यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शीखर सर केले.
 2. १९१९: अल्बर्ट आइनस्टाइन - यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
 3. १९१४: आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड - जहाज बुडून त्यात १९९२ लोकांचे निधन.
 4. १८४८: अमेरिका - विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३०वे राज्य झाले.
 5. १७२७: पीटर (दुसरा) - रशियाचा झार बनला.


२९ मे निधन

 1. २०१०: ग. प्र. प्रधान - समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)
 2. १८२९: सर हंफ्रे डेव्ही - इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १७७८)
 3. १९७२: पृथ्वीराज कपूर - कलाकार व राज्यसभा सदस्य - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: ३ नोव्हेंबर १९०१)
 4. २००७: स्नेहल भाटकर - संगीतकार (जन्म: १७ जुलै १९१९)
 5. १९८७: चौधरी चरण सिंग - भारताचे ५वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक (जन्म: २३ डिसेंबर १९०२)
 6. १९७७: सुनीतिकुमार चटर्जी - भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (जन्म: २६ नोव्हेंबर १८९०)
 7. १८९२: बहाउल्ला - बहाई पंथाचे संस्थापक (जन्म: १२ नोव्हेंबर १८१७)
 8. १८१४: जोसेफिन डी बीअर्नार्नास - नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी (जन्म: २३ जून १७६३)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी