Today in History : Sunday, 5th June 2022 : दिनविशेष : रविवार, ५ जून २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज रविवार, ५ जून २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • v

Today in History onday, Sunday, 5nd June  2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

५ जून - दिनविशेष

 1. २००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
 2. १९९४: ब्रायन लारा - यांनी नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
 3. १९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
 4. १९७७: सिशेल्स - देशात उठाव झाला.
 5. १९७५: सुएझ कालवा - पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
 6. १९५९: सिंगापूर - देशात पहिल्या सरकारची स्थापना झाली.
 7. १९१५: डेन्मार्क - देशात महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.


५ जून जन्म 

 1. १९७२: योगी आदित्यनाथ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री
 2. १९६१: रमेश कृष्णन - भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक
 3. १९४६: पॅट्रिक हेड - विल्यम्स एफ१ टीमचे सहसंस्थापक
 4. १९०८: रवि नारायण रेड्डी - कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक (निधन: ७ सप्टेंबर १९९१)
 5. १८८३: जॉन मायनार्ड केन्स - ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (निधन: २१ एप्रिल १९४६)
 6. १८८१: गोविंदराव टेंबे - पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक (निधन: ९ ऑक्टोबर १९५५)
 7. १८७९: नारायण मल्हार जोशी - भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक (निधन: ३० मे १९५५)
 8. १७२३: ऍडॅम स्मिथ - स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (निधन: १७ जुलै १७९०)


५ जून निधन 

 1. २००४: रोनाल्ड रेगन - अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ फेब्रुवारी १९११)
 2. १९९९: सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले - राजमाता श्रीमंत छत्रपती
 3. १९९६: कुबेर नाथ राय - भारतीय कवि आणि विद्वान आचार्य (जन्म: २६ मार्च १९३३)
 4. १९७३: श्री गुरूजी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे २रे सरसंघचालक (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)
 5. १९५०: हरिश्चंद्र बिराजदार - कुस्तीगीर व प्रशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर २०११)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी