Today in History Thursday 12 May 2022 : दिनविशेष : गुरूवार, १२ मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

today in history marathi dinvishesh
मराठी दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज १२ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History 12 may 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.


१२ मे निधन - दिनविशेष

 1. २०१३: बी. बिक्रम सिंग - भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २६ मे १९३८)
 2. १९७०: नोली सॅच - जर्मन कवी आणि नाटककार (जन्म: १० डिसेंबर १८९१)
 3. २०१४: शरत पुजारी - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक (जन्म: ८ ऑगस्ट १९३४)
 4. २०१०: तारा वनारसे (रिचर्डस) - लेखिका


१२ मे घटना - दिनविशेष

 1. १९९८: केन्द्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वर्षांवरुन ६० वर्षे करण्याचा केन्द्र सरकारचा निर्णय.
 2. १९८७: ब्रिटीश रॉयल नेव्ही मधील एचएमएस हार्मिस हि युद्धनौका विकत घेऊन भारताने तीला आयएनएस विराट या नावाने दाखल केले.
 3. १९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
 4. १७९७: नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
 5. १५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली.
 6. १३६४: पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली.
 7. १९६५: सोव्हिएत रशियाचे अंतराळ स्थानक लूना ५ चंद्रावर कोसळले.
 8. १९५५: दुसरे महायुद्ध - संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
 9. १९४१: बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक सादर केले.

१२ मे जन्म - दिनविशेष

 1. १९३०: राधाकृष्ण हरिराम तहिलियानी - भारतीय नौसेनाधिपती (निधन: १४ ऑक्टोबर २०१५)
 2. १८९५: जे. कृष्णमूर्ती - भारतीय तत्त्वज्ञ (निधन: १७ फेब्रुवारी १९८६)
 3. १९०५: आत्माराम रावजी भट - कृतिशील विचारवंत - पद्मश्री
 4. १८२०: फ्लॉरेंन्स नाईटिगेल - परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक (निधन: १३ ऑगस्ट १९१०)
 5. १९०७: विजय भट - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (निधन: १७ ऑक्टोबर १९९३)
 6. १९०७: कॅथरिन हेपबर्न - हॉलिवूड अभिनेत्री (निधन: २९ जून २००३)
 7. १८६३: उपेंद्रकिशोर रे - भारतीय चित्रकार आणि संगीतकार (निधन: २० डिसेंबर १९१५)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी