Today in History : Thursday, 12th June 2022 : दिनविशेष : गुरूवार, १२ जून २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज गुरूवार, १२ जून २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History onday, Thursday, 12th June  2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 
 

१२ जून जन्म  

 1. १९८५: ब्लॅक रॉस - मोझीला फायरफॉक्स (mozila firefox) ब्राऊसरचे सहसंस्थापक
 2. १९५७: जावेद मियाँदाद - पाकिस्तानी क्रिकेटपटू
 3. १९५७: गीतांजली श्री - हिंदी कादंबरीकार आणि लघुकथा लेखक - आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
 4. १९३९: ओबेदुल्ला अलीम - भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक (निधन: १८ मे २००३)
 5. १९२९: ऍना फ्रँक - जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी
 6. १९२४: जॉर्ज बुश - अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष
 7. १९१७: भालचंद्र दत्तात्रय खेर - लेखक व पत्रकार (निधन: २१ जून २०१२)
 8. १८९४: पुरुषोत्तम बापट - बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक (निधन: ४ नोव्हेंबर १९९१)

१२ जून घटना - दिनविशेष

 1. २००१: कोनेरु हंपी - या बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनल्या. हा पराक्रम करणाऱ्या त्या भारतातील सर्वात कमी वयाच्या व एकुणात दुसऱ्या खेळाडू आहेत.
 2. १९९६: एच. डी. देवेगौडा - यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.
 3. १९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.
 4. १९७५: इंदिरा गांधी - अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.
 5. १९६४: नेल्सन मंडेला - यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 6. १९४२: ऍन फ्रॅंक - यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
 7. १९४०: दुसरे महायुद्ध - १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
 8. १९०५: भारत सेवक समाजाची (Servants of India Society) - स्थापना.
 9. १८९८: फिलिपाइन्स - देशाने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
 10. १८९६: जे.टी. हर्न - प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारे पहिले खेळाडू बनले.

१२ जून निधन

 1. २०२० : आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी - उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार (जन्म: ७ जुलै १९२६)
 2. २०२०: पारसनाथ यादव - भारतीय राजकारणी (जन्म: १२ जानेवारी १९४९)
 3. २०१५: नेकचंद सैनी - भारतीय मूर्तिकार - पद्मश्री (जन्म: १५ डिसेंबर १९२४)
 4. २००३: ग्रेगरी पेक - हॉलीवूड अभिनेते (जन्म: ५ एप्रिल १९१६)
 5. २०००: पु. ल. देशपांडे - मराठी विनोदी लेखक - पद्म भूषण (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
 6. १९८३: नॉर्मा शिअरर - कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री (जन्म: १० ऑगस्ट १९०२)
 7. १९८१: पी. बी. गजेंद्रगडकर - भारताचे ७वे सरन्यायाधीश - पद्म विभूषण (जन्म: १६ मार्च १९०१)
 8. १९७८: गुओ मोरुओ - चिनी कवी, लेखक आणि इतिहासकार
 9. १९६४: कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी - लेखक व मराठी भाषातज्ञ (जन्म: ५ जानेवारी १८९२)
 10. १९१२: फ्रेडरिक पासी - फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पारितोषिक (जन्म: २० मे १८२२)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी