Today in History : Thursday, 19 May 2022 : दिनविशेष : गुरूवार १९, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज गुरूवार १९ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History Thursday, 18 may 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

१९ मे घटना -

 1. १९६३: द न्यू यॉर्क पोस्ट संडे मॅगझीनने डॉ. मार्टिन लूथर किंग जूनियरबर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित केले.
 2. १९१०: हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वीला चाटुन गेले.
 3. १७४३: जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
 4. १९११: पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरु झाली.
 5. १५३६: इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांची बायको ऍन बोलेन हिचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला.


१९ मे जन्म -

 1. १९१३: नीलम संजीव रेड्डी - भारताचे ६ वे राष्ट्रपती (निधन: १ जून १९९६)
 2. १९६४: मुरली - तामिळ अभिनेते (निधन: ८ सप्टेंबर २०१०)
 3. १८८१: मुस्तफा कमाल अतातुर्क - तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १० नोव्हेंबर १९३८)
 4. १८९०: हो ची मिन्ह - व्हिएतनामचे राष्ट्रपती (निधन: २ सप्टेंबर १९६९)
 5. १९२८: कोलिन चॅपमन - लोटस कार कंपनीचे संस्थापक (निधन: १६ डिसेंबर १९८२)
 6. १९३८: गिरीश कर्नाड - अभिनेते व दिग्दर्शक - ज्ञानपीठ पुरस्कार
 7. १९३४: रस्किन बाँड - भारतीय लेखक आणि कवी
 8. १९०८: माणिक बंदोपाध्याय - भारतीय लेखक, कवी आणि नाटककार (निधन: ३ डिसेंबर  १९५६)


१९ मे निधन 

 1. २००८: विजय तेंडुलकर - नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक (जन्म: ६ जानेवारी १९२८)
 2. १९९७: शंभू मित्रा - बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार (जन्म: २२ ऑगस्ट १९१५)
 3. १९०४: जमशेदजी टाटा - टाटा उद्योग समुहाचे संस्थापक (जन्म: ३ मार्च १८३९)
 4. १९०९: मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस - दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष (जन्म: १७ सप्टेंबर १८९१)
 5. १९६९: आबा चांदोरकर - इतिहास व पुराणसंशोधक पांडुरंग मार्तंड तथा
 6. १९९५: पं. विनयचंद्र मौदगल्य - ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ
 7. २००४: ई. के. नयनार - केरळचे ९वे मुख्यमंत्री (जन्म: ९ डिसेंबर १९१९)
 8. १९९९: प्रा. रमेश तेंडुलकर - काव्य आणि संतवाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक
 9. १९५८: सर जदुनाथ सरकार - इतिहासकार (जन्म: १० डिसेंबर १८७०)
 10. १२९७: मुक्ताबाई - संत ज्ञानदेव यांची बहिण

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी