Today in History : Tuesday, 17 May 2022 : दिनविशेष : मंगळवार, १७ मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज मंगळवार, १७ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History Tuesday, 17 may 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 


१७ मे जन्म - दिनविशेष

 1. १९४५: भागवत चंद्रशेखर – लेगस्पिनर
 2. १९३४: रॉनाल्ड वेन - ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक
 3. १८६५: गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार (निधन: २९ नोव्हेंबर १९५९)
 4. १८६८: होरॅस डॉज - डॉज मोटर कंपनीचे एक संस्थापक (निधन: १० डिसेंबर १९२०)
 5. १७४९: डॉ. एडवर्ड जेन्नर - देवीची लस शोधणारे संशोधक (निधन: २६ जानेवारी १८२३)

१७ मे घटना - दिनविशेष

 1. २००४: अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह झाला.
 2. १८७२: इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
 3. १७९२: न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना झाली
 4. १९४०: दुसरे महायुद्ध जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
 5. १९९५: जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.
 6. १९९०: जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकले.
 7. १९८३: लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.
 8. १९४९: भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.

१७ मे निधन - दिनविशेष

 1. २०१४: सी. पी. कृष्णन नायर - द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे स्थापक (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

 2. १८३८: चार्ल्स मॉरिस डी टॅलीरॅड - फ्रान्सचे पंतप्रधान (जन्म: २ फेब्रुवारी १७५४)
 3. १९९६: रुसी शेरियर मोदी - कसोटीपटू (जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)
 4. १८८६: जॉन डीयेर - डीयेर एंड कंपनीची स्थापक (जन्म: ७ फेब्रुवारी १८०४)
 5. १९५१: फील्ड मार्शलविल्यम बर्डवुड - भारतीय-इंग्रजी (जन्म: १३ सप्टेंबर १८६५)
 6. २०१२: डोना समर - अमेरिकन गायिका (जन्म: ३१ डिसेंबर १९४८)
 7. १९७२: रघुनाथ कृष्ण फडके - शिल्पकार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी