Today in History : Tuesday, 24 May 2022 : दिनविशेष : मंगळवार २४, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
मराठी दिनविषेश 
थोडं पण कामाचं
  • आज मंगळवार २४ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
  • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
  • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History onday, Tuesady 24 May 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

२४ मे घटना 

१८८३: न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
२०१९: सुरतमध्ये लागलेल्या आगीत २२ विद्यार्थ्यांचे निधन.
२००१: १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शीखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.
१८४४: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत:विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर पाठवला.
१९७६: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.
२०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
१९९४: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या;या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९१: एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९४०: इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण केले.
१६२६: पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.


२४ मे जन्म 

१९५५: राजेश रोशन - संगीतकार
१९०५: मिखाईल शोलोखोव्ह - रशियन कादंबरीकार आणि लघुकथा लेखक - नोबेल पारितोषिक (निधन: २१ फेब्रुवारी १९८४)
१९४०: जोसेफ ब्रॉडस्की - रशियन-अमेरिकन कवी आणि निबंधकार - नोबेल पारितोषिक (निधन: २८ मे १९९६)
१९२४: रघुवीर भोपळे - सुप्रसिद्ध जादूगार (निधन: २० ऑगस्ट १९८४)
१८१९: राणी व्हिक्टोरिया - ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य करणारी इंग्लंडची (निधन: २२ जानेवारी १९०१)
१९३३: हेमचंद्र दाणी - रणजी व कसोटी क्रिकेटपटू (निधन: १९ डिसेंबर १९९९)
१९७७: जीत गांगुली - भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक
१९७३: शिरीष कुंदर - भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक
१९६९: मंदार आगाशे - भारतीय संगीत दिग्दर्शक आणि उद्योगपती
१९४१: बॉब डायलन - अमेरिकन गायक-गीतकार आणि निर्माते - नोबेल पारितोषिक
१९२४: जादूगार रघुवीर - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ (निधन: २० ऑगस्ट १९८४)
१६८६: डॅनियल फॅरनहाइट - फॅरेनहाइट स्केल विकसित करणारे जर्मन शास्त्रज्ञ (निधन: १६ सप्टेंबर १७३६)


२४ मे निधन 

१९८४: विन्स मॅकमोहन सिनियर - डब्ल्यूडब्ल्यूई (WWE)चे संस्थापक (जन्म: ६ जुलै १९१४)
१९५०: आर्चिबाल्ड वावेल - भारताचे ४३वे गर्वनर जनरल (जन्म: ५ मे १८८३)
२०००: मजरुह सुलतानपुरी - शायर, गीतकार आणि कवी - दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)
२०११: हकीम अली झरदारी - भारतीय-पाकिस्तानी व्यापारी आणि राजकारणी (जन्म: ९ डिसेंबर १९३१)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी