Today in History: Tuesday 5th july 2022 : दिनविशेष : मंगळवार, ५ जुलै २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

Today in History: Tuesday 5th july 2022
दिनविशेष   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज मंगळवार, ५ जुलै २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
  • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
  • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History onday, Tuesday 5th july 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

५ जुलै घटना

  1. २०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.
  2. २००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.
  3. १९९७: स्वित्झर्लंडच्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसनेचेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली.
  4. १९९६: ए. पी. जे. अब्दुल कलाम - यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
  5. १९९६: एन. पंत - यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर.
  6. १९८०: स्वीडन टेनिसपटू ब्योर्न बोरग यांनी विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा सलग पाच वेळा जिंकली.
  7. १९७७: पाकिस्तानमध्ये लष्करी उठाव. झुल्फिकार अली भुत्तो तुरुंगात.
  8. १९७५: केप व्हर्डेला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.
  9. १९६२: अल्जीरीयाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले
  10. १९५४: आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
  11. १९५०: इस्रायलच्या क्वेन्सेटने जगातील ज्यू व्यक्तीला इस्रायलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
  12. १९४६: फ्रान्स फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनीची विक्री सुरु.
  13. १९१६: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ (SNDT Women's University), पुणे - महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
  14. १९१३: बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
  15. १९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
  16. १८८४: जर्मनीने कॅमॅरून हा देश ताब्यात घेतला.
  17. १८४१: थॉमस कुक यांनी लेस्टर ते लोफबरो अशी पहिली सहल आयोजित केली.
  18. १८३०: फ्रान्सने अल्जीरीया पादाक्रांत केला.
  19. १८११: व्हेनेझुएलाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  20. १६८७: सर आयझॅक न्यूटन यांनी फिलोसॉफी नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.

५ जुलै जन्म - दिनविशेष

  1. १९६८: सुसान वॉजिकी - युट्युबचे मुख्य कार्यकारी अधिकारी
  2. १९५४: जॉन राइट - न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक
  3. १९५२: रेणू सलुजा - चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (निधन: १६ ऑगस्ट २०००)
  4. १९४६: रामविलास पासवान - केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार
  5. १९२५: नवल किशोर शर्मा - केंद्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल (निधन: ८ ऑक्टोबर २०१२)
  6. १९२०: आनंद साधले - साहित्यिक (निधन: ४ एप्रिल १९९६)
  7. १९१८: के. करुणाकरन - केरळचे ५वे मुख्यमंत्री (निधन: २३ डिसेंबर २०१०)
  8. १८८२: हजरत इनायत खान - हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (निधन: ५ फेब्रुवारी १९२७)

५ जुलै निधन - दिनविशेष

  1. २००६: थिरुल्लालु करुणाकरन - भारतीय कवी आणि विद्वान (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)
  2. २००५: बाळू गुप्ते - लेगस्पिन गोलंदाज (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)
  3. १९९६: बाबूराव अर्नाळकर - रहस्यकथाकार
  4. १९५७: अनुग्रह नारायण सिन्हा - भारतीय वकील आणि राजकारणी (जन्म: १८ जून १८८७)
  5. १९४५: जॉन कर्टिन - ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान
  6. १८३३: निसेफोरे नाऐप्से - फोटोग्राफीचे शोधक (जन्म: ७ मार्च १७६५)
  7. १८२६: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स - सिंगापूरचे संस्थापक (जन्म: ६ जुलै १७८१)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी