Today in History : Tuesday, 8th June 2022 : दिनविशेष : मंगळवार, ८ जून २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

Daily Horoscope
दिनविषेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज मंगळवार, ८ जून २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History onday, Tuesday, 8nd June  2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 


८ जून जन्म - दिनविशेष

 1. १९७५: शिल्पा शेट्टी - भारतीय अभिनेत्री आणि निर्माते
 2. १९५७: डिंपल कपाडिया - चित्रपट अभिनेत्री
 3. १९५५: टिम बर्नर्स-ली - वर्ल्ड वाईड वेबचे जनक
 4. १९३६: केनिथ गेडीज विल्सन - अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार
 5. १९३२: रे इलिंगवर्थ - इंग्लिश क्रिकेटपटू
 6. १९३०: एम. एन. विजयन - भारतीय पत्रकार, लेखक, आणि शैक्षणिक (निधन: ३ ऑक्टोबर २००७)
 7. १९२५: बार्बरा बुश - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी
 8. १९२१: सुहार्तो - इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (निधन: २७ जानेवारी २००८)
 9. १९१७: गजाननराव वाटवे - गायक आणि संगीतकार (निधन: २ एप्रिल २००९)
 10. १९१५: कायर किन्हाण्णा राय - भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी (निधन: ९ ऑगस्ट २०१५)
 11. १९१०: दि. के. बेडेकर - लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक (निधन: २ मे १९७३)
 12. १९०६: सैयद नझीर अली - भारतीय क्रिकेटपटू


८ जून घटना 

 1. २००४: आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.
 2. १९९२: जागतिक महासागर दिन - पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
 3. १९५३: अमेरिका - कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
 4. १९४८: एअर इंडिया - मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली.
 5. १९४१: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.
 6. १९१५: लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
 7. १९१२: यूनिव्हर्सल पिक्चर्स - कंपनीची स्थापना.
 8. १७८३: आईसलँड - देशातीललाकी ज्वालामुखीचा उद्रेक, किमान १ हजार लोकांचे निधन.
 9. १७१३: मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
 10. १७०७: औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
 11. १६७०: मराठा साम्राज्य - पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.

८ जून निधन

 1. ६३२: मोहंमद पैगंबर - इस्लाम धर्माचे संस्थापक
 2. १९९८: सानी अबाचा - नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष
 3. १९९५: राम नगरकर - रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार
 4. १८४५: अँड्र्यू जॅक्सन - अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ मार्च १७६७)
 5. १८०९: थॉमस पेन - अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (जन्म: २९ जानेवारी १७३७)
 6. १७९५: लुई १७ वा - फ्रान्सचा राजा (जन्म: २७ मार्च १७८५)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी