Today in History: Wednesday 6th July 2022: दिनविशेष : बुधवार, ६ जुलै २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history
दिनविषेश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज बुधवार, ६ जुलै २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History : Wednesday 6th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

६ जुलै घटना - दिनविशेष

 1. २००६: चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
 2. १९८२: पुणे - मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
 3. १९४७: रशियात एके-४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरुवात झाली.
 4. १९१०: भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची पुणे येथे स्थापना.
 5. १९०८: रॉबर्ट पियरी यांची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
 6. १८९२: ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली.
 7. १८८५: लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली.
 8. १७८५: डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.
 9. १७३५: मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले.

६ जुलै जन्म - दिनविशेष

 1. १९८६: डेव्हिड कार्प - तम्ब्लरचे संस्थापक
 2. १९७५: ५० सेंट - अमेरिकन रॅपर, निर्माते आणि अभिनेते
 3. १९६१: वंदना चव्हाण - भारतीय राजकारणी आणि वकील
 4. १९५२: रेखा शिवकुमार बैजल - मराठी साहित्यिक
 5. १९४६: सिल्व्हेस्टर स्टॅलोन - अभिनेते
 6. १९४६: जॉर्ज डब्ल्यू. बुश - अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष
 7. १९३९: मनसूद - भारतीय क्रिकेट खेळाडू
 8. १९३५: दलाई लामा - चौदावे अवतार
 9. १९३३: जनरल लेफ्टनंट हनुतसिंग राठोड - भारतीय लष्करचे (निधन: ११ एप्रिल २०१५)
 10. १९३०: डॉ. एम. बालमुरलीकृष्णन - दाक्षिणात्य संगीताचे गायक पद्मश्री आणिपद्मविभूषण
 11. १९२७: व्यंकटेश माडगूळकर - लेखक, चित्रकार, पटकथाकार आणि शिकारी (निधन: २८ ऑगस्ट २००१)
 12. १९२०: वि. म. दांडेकर - अर्थतज्ञ डॉ. विनायक महादेव तथा (निधन: ३० जुलै १९९५)
 13. १९१४: विन्स मॅकमोहन सिनियर - डब्ल्यूडब्ल्यूई (WWE)चे संस्थापक (निधन: २४ मे १९८४)
 14. १९०५: लक्ष्मीबाई केळकर - राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका (निधन: २७ नोव्हेंबर १९७८)
 15. १९०१: डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी - केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक (निधन: २३ जून १९५३)
 16. १८९०: धन गोपाळ मुखर्जी - भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान (निधन: १४ जुलै १९३६)
 17. १८८१: गुलाबराव महाराज - विदर्भातील सतपुरुष (निधन: २० सप्टेंबर १९१५)
 18. १८६२: एल. के. अनंतकृष्ण अय्यर - मानववंशशास्रज्ञ (निधन: २६ फेब्रुवारी १९३७)
 19. १८३७: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर - प्राच्यविद्या संशोधक (निधन: २४ ऑगस्ट १९२५)
 20. १७८१: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स - सिंगापूरचे संस्थापक (निधन: ५ जुलै १८२६)

६ जुलै निधन - दिनविशेष

 1. २००४: थॉमस क्लेस्टिल - ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष
 2. २००२: धीरुभाई अंबानी - भारतीय उद्योगपती, रिलायन्सचे संस्थापक - पद्म विभूषण (जन्म: २८ डिसेंबर १९३२)
 3. १९९९: एम. एल. जयसिंहा - कसोटी क्रिकेटपटू (जन्म: ३ मार्च १९३९)
 4. १९९७: चेतन आनंद - हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक (जन्म: ३ जानेवारी १९२१)
 5. १९८६: बाबू जगजीवनराम - स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, केंद्रीय मंत्री आणि उपपंतप्रधान (जन्म: ५ एप्रिल १९०८)
 6. १८६९: अगोगोस्टन हरॅस्थी - ब्यूएना विस्टा वाइनरीचे संस्थापक (जन्म: ३० ऑगस्ट १८१२)
 7. १८५४: जॉर्ज ओहम - जर्मन गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १६ मार्च १७८९)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी