Today in History : Wednesday, 18 May 2022 : दिनविशेष : बुधवार, १८, मे २०२२, आजच्या दिवशी इतिहासात काय घडले? जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज बुधवार, १८ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History Wednsday, 18 may 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. 

 

१८ मे घटना - जन्म

 1. १९३३: एच. डी. देवेगौडा - भारताचे ११वे पंतप्रधान
 2. १९२०: जॉन पॉल (दुसरा) - पोप (निधन: २ एप्रिल २००५)
 3. १९१३: पुरुषोत्तम काकोडकर - गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते (निधन: २ मे १९९८)
 4. १८७२: बर्ट्रांड रसेल - ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (निधन: २ फेब्रुवारी १९७०)
 5. १६८२: छत्रपती शाहू महाराज (पहिले) - मराठा साम्राज्याचे ५वे छत्रपती (निधन: १५ डिसेंबर १७४९)
 6. १०४८: ओमर खय्याम - पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (निधन: ४ डिसेंबर ११३१)


१८ मे घटना - दिनविशेष

 1. १९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शीखर सर केले.
 2. १९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमीताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.
 3. २००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.
 4. १९७२: दापोली कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.
 5. १९७४: भारताने पोखरण आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.
 6. १९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.
 7. १९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.
 8. १८०४: नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.
 9.  

१८ मे निधन

 1. २०१७: रीमा लागू - भारतीय अभिनेत्री (जन्म: २१ जुन १९५८)
 2. २०१४: डोब्रिका कोसिक - फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २९ डिसेंबर १९२१)
 3. २०१२: जय गुरूदेव - भारतीय धार्मिक नेते
 4. २००९: वेल्लुपल्ली प्रभाकरन - एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam)चे संस्थापक (जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)
 5. १९९९: रामचंद्र सप्रे - पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी