Bra Facts: महिलांच्या ब्रामध्ये का असतो Bow? जाणून घ्या

लाइफफंडा
Updated Nov 17, 2021 | 16:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bow in Bra: जर तुम्हाला हे माहीत नाही की अखेर ब्रामध्ये बोचे डिझाईन का बनवलेले असते तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत याबद्दल खास माहिती. 

bra
Bra Facts: महिलांच्या ब्रामध्ये का असतो Bow? जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • ज्या महिलांचे ब्रेस्ट खूप हेवी असतात अशा महिलांना ब्रा सपोर्ट देणारी ठरते.
  • ब्राशी संबंधित असे काही फॅक्टस आहेत ज्या बाबत महिलांनाही जास्त काही माहिती नाही.
  • ब्रा नेहमीच तुमच्या बॉडीच्या(body) वरच्या भागाला सपोर्ट देते.

मुंबई: महिलांच्या पेहरावाता ब्राला(bra) विशेष स्थान. मी यासाठी म्हणत नाही आहे की समाजाचा दबाव आहे म्हणून तर यासाठी म्हणत आहे की ब्रा घातल्याने ब्रेस्ट(breast) सुडौल राहण्यास मदत होते. तसेच त्याला कोणतीही दुखापत होण्यापासून वाचते. ब्रा नेहमीच तुमच्या बॉडीच्या(body) वरच्या भागाला सपोर्ट देते. ज्या महिलांचे ब्रेस्ट खूप हेवी असतात अशा महिलांना ब्रा सपोर्ट देणारी ठरते. ब्राशी संबंधित असे काही फॅक्टस आहेत ज्या बाबत महिलांनाही जास्त काही माहिती नाही. त्या नेहमीच याकडे दुर्लक्ष करतात. साधारणपणे अनेक ब्रावर एक छोटासा Bow बनलेला असतो. यावर अनेक महिला दुर्लक्ष करतात. मात्र तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? की हा बो कशासाठी असावा. यामागचे कारण काय असू शकते. why bow was on bra...know all about facts

का असतो बो?

जुन्या काळात जेव्हा महिला कॉर्सेट घालायच्या तेव्हा त्यात व्हेलच्या हाडाचा एक भाग होता ज्याला बस्क असे म्हटले जाई. त्याला कॉर्सेटच्या समोरच्या भागाला लावले जात असे. त्यानंतर बोच्या मदतीने त्याला बांधले जात असे. बस्क तर आता नाही मात्र बो अजूनही कायम आहे. असेच कारण अंडरविअरसाठी आहे कारण इलास्टिक बनण्यासाठी लोग बो आकारात आपली अंडरविअर बांधत होते. 

ही बो लावण्याची सगळ्यात सोपी जागा आहे. हे होते कारण. मात्र ब्रा असण्यामागे आणखी एक कारण आहे. दरम्यान, अनेक कंपन्या अशा प्रकारचे बो हटवू लागली आहे. मात्र अधिकाधिक ब्रामध्ये हे आढळते. हा बो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचे निशाणह आहे. ब्राला लावलेला हा बो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरच्या जागरूकतेचे एक निशाण आहे. 

फ्रान्समध्ये झाला होता मॉडर्न ब्राचा जन्म

ब्राच्या इतिहासाबाबत बोलायचे झाल्यास याचा इतिहास फ्रान्समध्ये आढळतो. फ्रान्समध्ये १८९०च्या दशकात ब्रा बनवण्यास सुरूवात झाली होती. त्याआधीही ब्रेस्टसाठी कॉर्सेट आणि अन्य गोष्टींचा वापर केला जात असते. मात्र मॉडर्न ब्राचा शोध फ्रान्समध्ये लागला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी