कमी कपड्यातही मुली थंडीत कशा राहू शकतात, मिळाले उत्तर

why do girls not feel cold even in short clothes found answer मुलांना थंडी वाजते म्हणून ते जाड कपडे वापरत आहेत. याउलट मुली बिनधास्त कमी कपडे घालूनही थंडीत फिरत आहेत. या अनोख्या गोष्टीमागचे शास्त्रीय रहस्य उलगडले आहे. 

why do girls not feel cold even in short clothes found answer
कमी कपड्यातही मुली थंडीत कशा राहू शकतात, मिळाले उत्तर 
थोडं पण कामाचं
  • कमी कपड्यातही मुली थंडीत कशा राहू शकतात, मिळाले उत्तर
  • भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये ऐन थंडीत मुली बिनधास्त कमी कपडे घालून वावरताना दिसतात
  • शास्त्रज्ञांनी प्रदीर्घ निरीक्षणांतून शास्त्रीय रहस्य उलगडले

why do girls not feel cold even in short clothes found answer नवी दिल्ली: भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीची तीव्रता हळू हळू वाढत आहे. या थंडीतही अनेक मुली कमी कपड्यांमध्ये बिनधास्त वावरत आहेत. फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये ऐन थंडीत मुली बिनधास्त कमी कपडे घालून वावरताना दिसू लागल्या आहेत. 

मुलांना थंडी वाजते म्हणून ते जाड कपडे वापरत आहेत. याउलट मुली बिनधास्त कमी कपडे घालूनही थंडीत फिरत आहेत. या अनोख्या गोष्टीमागचे शास्त्रीय रहस्य उलगडले आहे. 

शास्त्रज्ञांनी प्रदीर्घ निरीक्षणांतून शास्त्रीय रहस्य उलगडले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्या मुलींचा भर सतत इतरांपेक्षा जास्त आकर्षक दिसण्यासाठी कमी कपडे घालण्यावर असतो अशा मुलींच्या विचारांमध्ये थंडी पेक्षा आकर्षक दिसण्याबाबतचे विचार तीव्र असतात. यामुळे त्या मुलींना थंडीची जाणीव इतरांच्या तुलनेत होत नाही किंवा कमी प्रमाणात होते. यामुळेच थंडीकडे दुर्लक्ष करुन मुली कपडे घालून वावरू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी