Men Woman sexual relationship : नात्यात लैंगिक संबंध ठेवत असताना आपली पार्टनर खोटं बोलते अशी तक्रार अनेक पुरुष करतात. अनेकदा पुरुष तक्रार करतात की, त्यांची महिला पार्टनर ही लैंगिक संबंध ठेवताना त्यांच्यासोबत एका बाबतीत खोटे बोलते. ती म्हणजे ऑर्गेज्म... (why woman lie during sexual relationship read details in marathi)
अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, बहुतेक महिला या समाधानी नसतात आणि त्यामुळे त्या आपल्या पार्टनरसमोर बनावट ऑर्गज्म करतात. पण महिला असे का करतात?
हे पण वाचा : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कधी आणि कोणत्या महिन्यात लग्न करावे? वाचा
महिलांच्या फेक ऑर्गेज्मच्या मागे अनेक कारणे असू शकतात त्यापैकी एक म्हणजे पुरुषांचा अहंकार आहे. बेडवर पार्टनरला संतुष्ट करण्याची बाब ते आपल्या ईगोवर घेतात त्यामुळे महिला त्यांच्यासमोर फेक ऑर्गेज्म करतात.
हे पण वाचा : Chanakya Niti: या मुलींसोबत लग्न केल्यावर मुलांचे रातोरात नशीब उजळते
अनेक महिला ऑर्गेज्म संदर्भात कन्फर्टेबल नसतात. ऑर्गेज्म नंतरची प्रतिक्रिया पाहून आपला पार्टनर काय वाटेल याचा महिला विचार करतात. त्यामुळे त्या प्रत्यक्षात ऑर्गेज्म करू शकत नाही.
हे पण वाचा : लैंगिक संबंधांबाबत हे आहेत सामान्य समज-गैरसमज
अनेकदा महिलांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसते मात्र, पुरुष पार्टनरची इच्छा असते. मूड नसल्याने शारीरिक संबंध ठेवताना महिलांना ऑर्गेज्मचा त्रास होतो. पण ते दाखवून त्या पुरुष पार्टनरचा मूड खराब करु इच्छित नाहीत.
हे पण वाचा : स्वप्नात स्त्रीचे असे रूप दिसणे म्हणजे नशीब बदलण्याचे आहे लक्षण
असे असू शकते की, शारीरिक संबंध ठेवताना महिला पार्टनर नर्वस आहेत. अशा परिस्थितीत त्या सेक्सचा आनंद घेऊ शकत नाहीत. पण आपल्या पार्टनरला सेक्सचा अनुभव खराब होऊ नये म्हणून त्या खोटा ऑर्गेज्म दाखवतात.
हे पण वाचा : Vastu Tips: संध्याकाळी चुकूनही करू नका ही कामे
सेक्स करताना पुरुष पार्टनर जेव्हा जोशमध्ये असतात तेव्हा ते महिला पार्टनरला क्लायमेक्स करायला सांगतात. मात्र, ऑर्गेज्म हे सांगण्यावरुन नाही तर आपोआप होत असते. त्यावेळी महिला खोटा ऑर्गेज्म दाखवतात.