Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्यासाठी महिला कधी असतात इच्छूक? या संकेतांनी ओळखा महिलेची इच्छा

Women Interested in Physical Relationship Signs: बर्‍याच वेळेला एखाद्या महिलेला एका पुरुषाबद्दल आकर्षण वाटतं. परंतु त्या खुलेपणाने मान्य करत नाही किंवा आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. अशा वेळी त्यांना आपल्या जवळचा मित्र, प्रियकर किंवा पतीसोबत शारिरीक संबंध ठेवायचे असतील तर त्या नेहमीच स्पष्ट सांगतील असे नाही. अशा वेळी पुरुषांनी त्यांच्या मनातील भावना समजून घेतल्या पाहिजे, काही महिलांची तशी अपेक्षाच असते

women interested in physical relationship
शारिरीक संबंध ठेवण्यासाठी महिला कधी असतात इच्छूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बर्‍याच वेळेला एखाद्या महिलेला एका पुरुषाबद्दल आकर्षण वाटतं.
  • परंतु त्या खुलेपणाने मान्य करत नाही किंवा आपल्या भावना व्यक्त करत नाहीत.
  • अशा वेळी त्यांना आपल्या जवळचा मित्र, प्रियकर किंवा पतीसोबत शारिरीक संबंध ठेवायचे असतील तर त्या नेहमीच स्पष्ट सांगतील असे नाही.

Women Interested in Physical Relationship Signs: बर्‍याच वेळेला एखाद्या महिलेला एका पुरुषाबद्दल आकर्षण वाटतं. परंतु त्या खुलेपणाने मान्य करत नाही किंवा आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. अशा वेळी त्यांना आपल्या जवळचा मित्र, प्रियकर किंवा पतीसोबत शारिरीक संबंध ठेवायचे असतील तर त्या नेहमीच स्पष्ट सांगतील असे नाही. अशा वेळी पुरुषांनी त्यांच्या मनातील भावना समजून घेतल्या पाहिजे, काही महिलांची तशी अपेक्षाच असते. महिलांना जेव्हा समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करायचे असेल किंवा प्रणयाबाबत इच्च्छा व्यक्त करायची असेल तर त्या काही संकेत देतात. जाणून घेऊया त्या संकेताबद्दल. (women give signs for physical relation for men read in marathi)

अधिक वाचा : Hidden Camera in oyo : ओयो रूम किंवा लॉजच्या रूममध्ये कॅमेरा लपवून तर नाही ना ठेवला? अशा प्रकारे घ्या शोध

काय आहेत संकेत

  1. जोरजोरात श्वास घेणे
  2. जेव्हा महिला आपल्या ओठांशी खेळतात.
  3. बोलताना जास्तच जवळ येताग
  4. जेव्हा महिला समोरच्या व्यक्तीला स्पर्श करतात
  5. डोळ्यांतील इशारे देण्याचा प्रयत्न.
  6. जवळ येऊन कानात सांगणे
  7. अशा वेळी या संकेताचा अर्थ लावताना गैरसमज होण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा : Types of tantrums: मुले एक नव्हे तर पाच प्रकारांनी दाखवतात नखरे, रिॲक्ट होण्यापूर्वी घ्या समजून 

काय असतो अर्थ

  1. जेव्हा एखादी महिला जोरजोरात श्वास घेते तेव्हा समोरच्या व्यक्तीने समजून घेतले पाहिजे की महिला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी इच्छूक आहे. 
  2. जेव्हा महिला आपल्याच केसांशी खेळत असेल तर याचा अर्थ ती महिला इशारा देत आहे. 
  3. आपल्या भावना समजावून सांगण्यासाठी महिला कधी कधी थेट डोळ्यांत पाहतात. जर तुमची मैत्रीण किंवा प्रेयसी अशा प्रकारचे संकेत देत असतील तर तुम्ही त्यांच्या भावना समजून घेणे गजेचे आहे. 
  4. कधी कधी महिला आपल्या प्रिय व्यक्तीच्या जवळ जाऊन कानात काही तरी सांगतात, याचा अर्थ त्या तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, त्यांना तुमचा वेळ हवा आहे. 
  5. जर महिला जेव्हा आपल्याच शरीराला विशिष्ट पद्धतीने स्पर्श करतात, याचा अर्थ महिला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी इच्छूक आहेत असा त्याचा अर्थ असू शकतो. 
  6. असे संकेत समजून घेताना संवादही तितकाच महत्त्वाचा आहे, अन्यथा यातून गैरसमज निर्माण होऊ शकते आणि काही समस्या उद्भवू शकतात. 
  7. अशा वेळी विश्वास दाखवणेही तितकेच गरजेचे आहे. 


(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी