Women Love These Men : अशा प्रकारच्या पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी महिला असतात इच्छूक, स्वतःहून घेतात पुढाकार

Women Love These Men : एखाद्या महिलेला एखादा पुरुष आवडला तर त्या पटकन व्यक्त होतीलच असे नाही. त्यामुळे अनेकवेळेला पुरुषांना त्यांच्य मनातील इच्छा आणि भावना ओळखायच्या असतात. बर्‍याच वेळेला एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाबाद्दल प्रेम वाटतं आणि त्या प्रणयाच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करू पाहतात. जाणून घेऊया महिलांना कुठल्या प्रकारच्या पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवायला आवडतात.

physical relationship
शारिरीक संबंध  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एखाद्या महिलेला एखादा पुरुष आवडला तर त्या पटकन व्यक्त होतीलच असे नाही.
  • त्यामुळे अनेकवेळेला पुरुषांना त्यांच्य मनातील इच्छा आणि भावना ओळखायच्या असतात.
  • जाणून घेऊया महिलांना कुठल्या प्रकारच्या पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवायला आवडतात.

Women Love These Men : एखाद्या महिलेला एखादा पुरुष आवडला तर त्या पटक व्यक्त होतीलच असे नाही. त्यामुळे अनेकवेळेला पुरुषांना त्यांच्य मनातील इच्छा आणि भावना ओळखायच्या असतात. बर्‍याच वेळेला एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाबाद्दल प्रेम वाटतं आणि त्या प्रणयाच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करू पाहतात. जाणून घेऊया महिलांना कुठल्या प्रकारच्या पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवायला आवडतात. (women love to have physical relationship with these type of men according to kamasutra book)

अधिक वाचा :  Relationship Tips: शारिरीक संबंध ठेवण्यासाठी महिला कधी असतात इच्छूक? या संकेतांनी ओळखा महिलेची इच्छा

पुरुषांचे काही गुण जे महिलांना भावतात 

इसवीसन पूर्व ४०० ते इसवीसन २०० दरम्यान वात्सायनचे कामसूत्र हा ग्रंथ रचला गेला. यात महिला आणि पुरुषांच्या शारिरीक संबंधांबद्दल विश्लेषण केले गेले आहे. यात महिलांना कुठल्या प्रकारचे पुरुष आवडतात याबद्दलही विस्तृत लिहून ठेवले आहे. कामुसुत्रानुसार पुरुषांमध्ये असे काही गुण असतात की त्या महिलांना भावतात आणि शारिरीक संबंधांसाठी तयार होतात. जाणून घेऊया कुठल्या प्रकारचे पुरुष महिलांना आपल्याकडे ओढण्यात यशस्वी होतात. 

बलवान आणि संयमी

काही महिलांना ताकदवान, बलवान तसेच संयमी पुरुष आवडतात. अशा पुरुषांसोबत महिलांना सुरक्षित वाटतं. तसेच त्यांच्या संयमी स्वभावावर महिला भाळतात.

अधिक वाचा :  Love or only Physical Relationship : तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर खरंच प्रेम आहे की केवळ शारिरीक आकर्षण? अशा प्रकारे घ्या जाणून


गंभीर तसेच ओपन मायडेंड पुरुष

अनेक महिलांना स्वभावाने सिरियस तसेच मुक्त विचारांचे पुरुष आवडतात. अशा पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यासाठी महिलांना सुरक्षित वाटतं. 

भावना समजून घेणारे

महिलांना आपल्या भावना समजून घेणारे पुरुष फार आवडतात. अशा पुरुषांसोबत महिला मिळून मिसळून राहतात. तसेच त्यांना साथही देतात. 


महत्वाकांक्षी आणि उत्साही 

जे पुरुष महत्त्वाकांक्षी असतात आणि आयुष्यात काही मिळवतात असे पुरुष महिलांना आवडतात. अशा प्रकारच्या पुरुषांसाठी महिला स्वतःहून पुढाकार घेतात. 


हुशार आणि प्रशंसा करणारे

जे पुरुष बुद्धीने हुशार असतात तसेच महिलांची प्रशंसा करतात असे पुरुष महिलांना फार आवडतात. कविता किंवा शायरी म्हणणारे पुरुषही महिलांना आवडतात. 

अधिक वाचा : Relationship Tips : सुखी वैवाहिक जीवनासाठी नवरोबानं कराव्यात या गोष्टी,आयुष्य राहील आनंदाचं


सॉफ्ट हार्टेड

जे पुरुष फार हळव्या मनाचे असतात अशा पुरुषांकडेही महिला आकर्षित होतात.  अशा पुरुषांना महिला सांभाळून घेतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी