International Women Day 2023 Wishes in Marathi: आंतरराष्ट्रीय महिला दिननिमित्त ताई, आई, माईला द्या WhatsApp, FB, Insta,Gif, Images द्वारे शुभेच्छा

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Mar 07, 2023 | 19:38 IST

Womens Day 2023 wishes in Marathi  : नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. जागतिक महिला दिन हा प्रथम न्युयॉर्क येथे 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा करण्यात आला. परंतु 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनांनुसार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. 

International Women Day 2023 Wishes in Marathi
आंतरराष्ट्रीय महिला दिनी माई, ताईला द्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो.
  • जागतिक महिला दिन हा प्रथम न्युयॉर्क येथे 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा करण्यात आला.
  • महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन

Womens Day 2023 wishes in Marathi  : नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. जागतिक महिला दिन हा प्रथम न्युयॉर्क येथे 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा करण्यात आला. परंतु 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनांनुसार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. 

पुरुषांच्या बरोबरीने महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. या दिवशी आवर्जून आपल्या आयुष्यातील ‘तिला’ शुभेच्छा मेसेज पाठवाजर तुम्हालाही आपल्या नातेवाईकांना आणि प्रिय व्यक्तीला महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे शुभेच्छा इमेज उपयोगी येतील.  (Womens Day 2023 Wishes : Wishes, Quotes, Images, Shayari, Wallpaper to Share your Mother, Sister, GF, Wife , Daughter on Whatsapp , FB and Insta in Marathi)

womens day wishesनारी हीच शक्ती आहे नराची...
नारी हीच शोभा आहे घराची...
तिला द्या आदर, प्रेम, माया 
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
womens day ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे
womens day wishesतुझ्या उत्तुंग भरारीपुढे 
गगनही ठेंगणे भासावे 
तुझ्या विशाल पंखाखाली 
विश्व सारे वसावे 
महिला दिनाच्या शुभेच्छा
womens day

स्त्री म्हणजे वास्तव

स्त्री म्हणजे मांगल्य

स्त्री म्हणजे मातृत्व

स्त्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनविधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

womens dayआयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर 
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या 
आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा

womens dayकुटुंबाच्या चौकटीतून बाहेर पडून,
दुश्मनांच्या नजरेला नजर भिडवून
उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींना
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 

womens day wishesहसून प्रत्येक वेदना विसरणारी
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी 
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी 
ती शक्ती आहे एक नारी

womens day wishesएका क्षणात आई-वडिलांसाठी 

परके होऊन हसत हसत

दुसऱ्याची घरी मायेची ज्योत पेटवूणं

हे धाडस फक्त

एक स्त्रीच करू शकते

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
womens day wishesस्त्री आहे या सृष्टीचा आधार 
करा स्त्रीचा नेहमीच सन्मान 
कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार

womens day wishes

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी