Happy World Consumer Rights Day 2023  Wishes  2022 in Marathi : जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या मराठीतून शुभेच्छा, शेअर करा मित्रांना फेसबूक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर

Happy World Consumer Rights Day 2023 Wishes in Marathi :  ग्राहकांचे हक्क आणि ग्राहकांच्या गरजा या संदर्भात जगभर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करतात. यंदा बुधवार 15 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे. 

World Consumer Rights Day 2023  Wishes  2022  wishes in marathi quotes images messages posters to share on whatsapp and fb
जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या मराठीतून शुभेच्छा 
थोडं पण कामाचं
  • ग्राहकांचे हक्क आणि ग्राहकांच्या गरजा या संदर्भात जगभर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करतात.
  • यंदा बुधवार 15 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे.
  • आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन अर्थात आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा करणे ही सर्व ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी करण्याची आणि बाजारातील गैरवर्तन आणि ग्राहकांच्या अधिकारांना कमी करणाऱ्या सामाजिक अन्यायाचा निषेध करण्याची संधी आहे.

Happy World Consumer Rights Day 2023 Wishes in Marathi : ग्राहकांचे हक्क आणि ग्राहकांच्या गरजा या संदर्भात जगभर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करतात. यंदा बुधवार 15 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे. (World Consumer Rights Day 2023 Wishes 2022  wishes in marathi quotes images messages posters to share on whatsapp and fb)

आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन अर्थात आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा करणे ही सर्व ग्राहकांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी करण्याची आणि बाजारातील गैरवर्तन आणि ग्राहकांच्या अधिकारांना कमी करणाऱ्या सामाजिक अन्यायाचा निषेध करण्याची संधी आहे.

world consumer rights day

world consumer rights day 1

world consumer rights day 2

world consumer rights day 3

world consumer rights day 4

world consumer rights day

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी