World Labour Day 2022 in marathi : जागतिक कामगारानिमित्त दिनानिमित्त शेअर करा मराठी शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Status Images

World Labour Day 2022 भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिन साजरा केला जात आहे. आज आपण प्रत्येक जण कार्यालयात ८ ते ९ तास काम करतो. त्याचे श्रेय तेव्हाच्या कामगारांना जात आहे. या कामगारांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला आणि कामाची वेळ ८ तास झाली. या निमित्ताने सोशल मीडियावर मराठी शुभेच्छा शेअर करा.

world labor day 2022
१ मे, कामगार दिन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिन साजरा केला जात आहे.
  • आज आपण प्रत्येक जण कार्यालयात ८ ते ९ तास काम करतो. त्याचे श्रेय तेव्हाच्या कामगारांना जात आहे.
  • या निमित्ताने सोशल मीडियावर कामगार दिनाच्या शुभेच्छा द्या.

World Labor Day 2022 in marathi : मुंबई : भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिन साजरा केला जात आहे. आज आपण प्रत्येक जण कार्यालयात ८ ते ९ तास काम करतो. त्याचे श्रेय तेव्हाच्या कामगारांना जात आहे. या कामगारांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला आणि कामाची वेळ ८ तास झाली. या निमित्ताने सोशल मीडियावर मराठी शुभेच्छा शेअर करा.

अधिक वाचा : ​आज जागतिक कामगार दिनानिमित्त शेअर करा मराठी शुभेच्छा

कामगार कल्याणाचे राखू धोरण, करू या महाराष्ट्राचे निर्माण

कामगार दिनाच्या शुभेच्छा

एकजुटीने काम करु, कामावरती काम करू.
कामगार दिनाच्या शुभेच्छा

 

१ मे, जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा

१ मे, जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा

दिवस हक्कांचा, दिवस कामगारांचा
 

जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.- अण्णाभाऊ साठे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी