World Labour day 2022 in marathi : जागतिक कामगार दिनानिमित्ताने ऐका ही खास गाणी

World Labour day 2022 in marathi भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिन साजरा केला जात आहे. आज आपण प्रत्येक जण कार्यालयात ८ ते ९ तास काम करतो. त्याचे श्रेय तेव्हाच्या कामगारांना जात आहे. या कामगारांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला आणि कामाची वेळ ८ तास झाली. या निमित्ताने ऐका कामगार चळवळ आणि कामगारांच्या जिद्दीसाठी गायिलेली गीते

world labour day
जागतिक कामगार दिन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिन साजरा केला जात आहे.
  • आज आपण प्रत्येक जण कार्यालयात ८ ते ९ तास काम करतो. त्याचे श्रेय तेव्हाच्या कामगारांना जात आहे.
  • या निमित्ताने ऐका कामगार चळवळ आणि कामगारांच्या जिद्दीसाठी गायिलेली गीते

World Labour day 2022 in marathi  : भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिन साजरा केला जात आहे. त्याचा इतिहासही रंजक आहे. आज आपण प्रत्येक जण कार्यालयात ८ ते ९ तास काम करतो. त्याचे श्रेय तेव्हाच्या कामगारांना जात आहे. या कामगारांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला आणि कामाची वेळ ८ तास झाली.  या निमित्ताने ऐका कामगार चळवळ आणि कामगारांच्या जिद्दीसाठी गायिलेली गीते

अधिक वाचा : आज जागतिक कामगार दिनानिमित्त शेअर करा मराठी शुभेच्छा

श्रमिकहो घ्या इथे विश्रांती 

सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांनी ते माझे या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपतातील श्रमिकहो घ्या इथे विश्रांती हे गाणे चांगलेच गाजले होते. 

सारी दुनियाका बोझ हम उठाते है

१९८३ साली आलेल्या कुली या चित्रपटातील गाणे, मजुर विशेषतः हमालांचे चित्रण या गाण्यात रंगवले आहे. 


धनाजी राव मुर्दाबाद मानकशाही मुर्दाबाद

१९८५ साली महेश कोठारे यांनी धुम धडाका हा विनोदी चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात धनाजी राव मुर्दाबाद  या गाण्यात महेश कोठारे कामगारांची बाजु मांडून भांडवलशाहीच्या विरोधात लडताना दिसतात. 

बोला बजरंगाची कमाल

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हमाल दे धमाल हा चित्रपट खूप हिट झाला होता. अमिताभच्या कुली चित्रपटातील गाण्याप्रमाणे बोला बजरंगाची कमाल हमाल दे धमाल हे गाणेही लोकप्रिय ठरले होते. 


रान रान चला उठवू सारे रान रे

काही वर्षांपूर्वी कोर्ट हा सिनेमा आला होता. त्यात रान रान चला उठवू सारे रान रे हे गाणे कामगारांना आणि कष्टकर्‍यांना उद्देशून आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी