World Vada Pav Day 2022: जागतिक वडा पाव दिनानिमित्त भन्नाट Memes व्हायरल

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Aug 23, 2022 | 16:18 IST

World Vada Pav Day 2022:आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. (World Vada Pav Day). दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी जागतिक वडा पाव दिवस साजरा केला जातो. या दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विटर हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे.

World Vada Pav Day 2022
जागतिक वडा पाव दिवस   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. (World Vada Pav Day).
  • दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी जागतिक वडा पाव दिवस साजरा केला जातो.
  • प्रसिद्ध वडापावचे खरे महत्त्व केवळ मुंबईकरांनाच (Mumbaikar's) कळेल.

मुंबई:  World Vada Pav Day 2022: आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. (World Vada Pav Day).  दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी जागतिक वडा पाव दिवस साजरा केला जातो. प्रसिद्ध वडापावचे खरे महत्त्व केवळ मुंबईकरांनाच (Mumbaikar's) कळेल. नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण (Breakfast, lunch and dinner) या तिन्ही वेळेस मुंबईकर खाऊ शकतात. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाऊ नये, असे होऊ शकत नाही. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. शहरातील प्रत्येक गल्ली-गल्लीत आढळणारा वडापाव हा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अपरिहार्य भाग आहे.

आजच्या दिवशी काही जण रस्त्यावर वडा पाव खाऊन साजरा करत आहेत, तर काही जण जागतिक वडा पाव दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा, मीम्स आणि विशेष वॉलपेपरसह त्यांचा आनंद ऑनलाइन शेअर करत आहेत. या दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्विटर हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे. 

त्यातील काही पोस्ट खास तुमच्यासाठी 

अधिक वाचा-  कृष्णा अभिषेकने का सोडला The Kapil Sharma Show?

अधिक वाचा- रेस्टॉरंट स्टाईलमध्ये घरीच बनवा 'अंडी मलाई मसाला', बनवण्याची सोपी रेसिपी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी