Copper for Body: जाणून घ्या हातात तांब्याचे ब्रेसलेट घालण्याचे फायदे

लाइफफंडा
Updated Nov 21, 2019 | 15:58 IST | टाइम्स नाऊ हिंदी
Copper for Body: जाणून घ्या हातात तांब्याचे ब्रेसलेट घालण्याचे फायदे Description: तांबे हे एक असे धातू आहे, ज्याच्या स्पर्शानं शरीरापासून अनेक आजार दूर राहतात. हेच कारण आहे की, अनेक लोक तांब्याचं ब्रेसलेट घालतात. तांब्याच्या कड्यामुळे शरीरात सकारात्मक प्रभाव निर्माण होतो. जाणून घ्या फायदे..