ईस्टर संडे ख्रिस्ती बांधवांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ख्रिस्ती समाज हा सण साजरा करतात. पॅलेस्टाइनमध्ये रोमन आणि ज्यू लोकांनी येशू ख्रिस्त यांना क्रुसावर चढविले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले. या जन्म सोहळ्याचा आनंद म्हणून ईस्टर संडे हा दिवस साजरा करण्यात येतो.