एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची
लाजून मला गप्प बसवणार्या पहिल्या बोटाची
एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची
एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची
लाजून मला गप्प बसवणार्या पहिल्या बोटाची
एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची
जाऊदे जास्त काही नको एक Kiss
दे आणि भांडण मिटवून घे…
Happy Kiss Day!
मला माझ्या ओठांनी तुझ्या डोळ्यांचे Kiss घेऊ दे,
मला तुझे हृदय होऊ दे, तुझा श्वास अनुभवू दे. Happy Kiss Day.
Lifetime मी तुला रोज Miss करणार
आणि रोज रात्री स्वप्नात येऊन
तुझ्या गालावर Kiss करणार…
Happy Kiss Day!!
तुला प्रपोज करण्याची इच्छा आहे
तू सोबत आहेस हे माझं नशिब आहे
तुझ्यावर प्रेम करणे ही माझी आवड तर आनंद देणे माझं कर्तव्य आहे
तुला मिस करणं माझा छंद तर तुला किस करणं माझं स्वप्न आहे
Happy kiss day
न जाणो ती रात्र कधी होईल
तिचे डोळे माझ्या डोळ्यांना भिडतील
त्या रात्रीच्या स्वपनात मी दंगलोय
जेव्हा तिचे मधाळ ओठ माझ्या ओठांत विरघळतील!
Happy kiss day
Dear बायको जगातलं कोणतंच चॉकलेट
तुझ्या Kiss पेक्षा गोड नाही.
Happy Kiss Day