प्रपोज डेचा प्लॅन कसा करायचा हे तुम्ही ठरवालच असेल प्रपोज करताना काय मेसेज देणार ही तुम्हांला चिंता सतावत आहेत. प्रपोज डेच्या निमित्त हे मराठी रोमँटिक शुभेच्छा Messages, Greetings, WhatsApp Status, GIFs, Images पाठवून तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला सरप्राईज देऊ शकाल.