हिंदू-मुस्लिम लेस्बियन कपलचे [Photos] सोशल मीडियावर व्हायरल, असे केले फोटोशूट

लाइफफंडा
Updated Aug 02, 2019 | 16:19 IST | टाइम्स नाऊ मराठी
हिंदू-मुस्लिम लेस्बियन कपलचे [Photos] सोशल मीडियावर व्हायरल, असे केले फोटोशूट Description: सोशल मीडियावर सध्या हिंदू-मुस्लिम लेस्बियन कपलचे काही फोटो व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये दोघींनी पारंपरिक ड्रेस परिधान केला आहे.