Jhansi chi Rani Lakshmi Bai Death Anniversary 2022 झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सिंहाचा वाटा आहे. मी माझी झाशी देणार नाही असे राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांना खडसावून सांगितले. राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या शौर्यावर इंग्रजांविरोधात लढा दिला. आज त्यांची पुण्यतिथी आहे.