Lahuji Salve Death Anniversary 17 February 1881 : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नारायण पेठ गावातील मांगवाड्यात एका मातंग कुटुंबात झाला. लहुजी साळवेंची प्राणज्योत १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुणे जिल्ह्यात मालवली.