Patrakar Din Shubheccha messages in marathi: बाळशाश्त्री जांभेकर (Balshastri Jambhekar)यांचा जन्मदिवस म्हणजेच 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
01
/ 09
(फोटो सौजन्य : Twitter)
मराठी पत्रकारितेचे जनक 'दर्पणकार'
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीदिनी सादर नमन.!
02
/ 09
(फोटो सौजन्य : Twitter)
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू, भगिनींना शुभेच्छा !
03
/ 09
(फोटो सौजन्य : Twitter)
मराठी पत्रकारितेचे दर्पणकार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
04
/ 09
(फोटो सौजन्य : Twitter)
निष्पक्ष भूमिकेतून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी
लढणाऱ्या समस्त पत्रकार बांधवांना सलाम
मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा !
05
/ 09
(फोटो सौजन्य : Twitter)
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर
यांन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
06
/ 09
(फोटो सौजन्य : Twitter)
मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांना जयंतीनिमित्त सादर वंदन...!
07
/ 09
(फोटो सौजन्य : Twitter)
पत्रकार दिवस
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन !
08
/ 09
(फोटो सौजन्य : Twitter)
'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक
बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन