National science day 2023 Images in marathi : विज्ञान दिन दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी महान भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. १९२८ मध्ये 'रामन इफेक्ट'चा शोध लावण्यासाठी रामन यांना ओळखले जातात. मी माझ्या आपणासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनावर आधारित निबंध भाषण छोटे छोटे लहान मुलांसाठी 10 ओळींचे घेऊन आलो आहोत याचा उपयोग आपण जागतिक विज्ञान दिन भाषण निबंध सूत्रसंचालन लिहिण्यासाठी होणार आहे. चला तर लेखाची सुरूवात करूयात.