धैर्य, साहस, दृढनिश्चय, संघर्ष, हे गुण आत्मसात करायचे असेल तर आपल्याला सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे.
धैर्य, साहस, दृढनिश्चय, संघर्ष, हे गुण आत्मसात करायचे असेल तर आपल्याला सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे.
ओरिसा राज्यातील कटक येथे 23 जानेवारी 1897 रोजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती देवी असे होते.
देशाभिमानी आणि स्वाभिमानी नेताजींनी भारतीय स्वांतत्र्य लढ्यात उडी घेतल्यानंतर स्वातंत्र्य लढ्याची चळवळ अधिकच आक्रमक झाली.
नेताजी 1942 मध्ये जपानला गेले. तिथे त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आझाद हिंद सेना स्थापन करून सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली.
सुभाष चंद्र बोस हे जहाल दलाचे नेते होते.
आझाद हिंद सेनेने75वर्षांपूर्वी अंदमान निकोबार या बेटांवर तिरंगा फडकावला होता.
1941 मध्ये सुभाषचंद्र बोस यांची जर्मन हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरशी भेट झाली. ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढणाऱ्या भारतीय क्रांतिकारकांना मदत करण्यासाठी नेताजींनी हिटलरकडे मदत मागितली.