Maharana Pratap Jayanti 2022 Images in Marathi : आज महाराणा प्रताप यांची तिथीप्रमाणे जयंती आहे. महाराणा प्रताप हे मूळचे राजस्थानचे, असे असले तरी महाराष्ट्रात त्यांची जयंती तितक्याच उत्साहात साजरी केले जाते. आज त्यांची जयंती त्यामित्ताने मराठी शुभेच्छा शेअर करा