दरवर्षी जून महिन्याच्य चौथ्या रविवारी जागतिक फादर्स डे साजरा केला जातो. यंदा १९ जून रोजी हा पितृदिन म्हणजेच फादर्स डे साजरा केला जातो. आपल्या आयुष्यात आईला जितके महत्त्व आहे तितकेच वडिलांनाही तितकेच महत्त्व आहे. कधी कधी आपल्या वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करता येतंच असे नाही.