One-shoulder dress: जाणून घ्या कसा आहे वन शोल्डर ड्रेसचा लेटेस्ट ट्रेंड

One-shoulder dress: जाणून घ्या कसा आहे वन शोल्डर ड्रेसचा लेटेस्ट ट्रेंड Description: One-shoulder dress: सध्याच्या दिवसात वन शोल्डर ड्रेस बॉलिवूड एक्ट्रेसेसमध्ये खूप ट्रेडिंगमध्ये आहे. या ड्रेसमध्ये एक्ट्रेसेस केवळ सुंदरच नाही तर बऱ्याच ग्लॅमरस देखील दिसत आहेत.