रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव आला...
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव आला...
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग न जाणती जात नी भाषा
उधळण करुया चढू दे प्रेमाची नशा...
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजूनी फुलवुया प्रेम रंगांचे मळे...
रंगपंचमीच्या शुभेच्छा
उरले सुरले क्षण जेवढे, आनंदाने जगत जाऊ...
रंगात रंगून होळीच्या हर्ष उधळत राहू..
रंगपंचमीच्या शुभेच्छा
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग नाविन्याचा, रंग चैतन्याचा
रंग यशाचा, रंग समृद्धीचा
होळीच्या रंगात रंगून
जावो तुमचे जीवन आनंदून
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
रंगपंचमीच्या शुभेच्छा