World Consumer Rights Day 2023 Images in marathi : ग्राहकांचे हक्क आणि ग्राहकांच्या गरजा या संदर्भात जगभर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करतात. यंदा बुधवार 15 मार्च 2023 रोजी आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आहे.