World Labour Day 2022 in marathi : मुंबई : भारतात गेल्या ९९ वर्षांपासून जागतिक कामगार दिन साजरा केला जात आहे. आज आपण प्रत्येक जण कार्यालयात ८ ते ९ तास काम करतो. त्याचे श्रेय तेव्हाच्या कामगारांना जात आहे. या कामगारांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला आणि कामाची वेळ ८ तास झाली. या निमित्ताने सोशल मीडियावर मराठी शुभेच्छा शेअर करा.