बिकनीमध्ये योगा, या ट्रेनरचे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

लाइफफंडा
Updated Jun 26, 2019 | 21:53 IST | टाइम्स नाऊ मराठी
taboola
बिकनीमध्ये योगा, या ट्रेनरचे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण! Description: Natasha Noel bikini look: प्रसिद्ध योगा ट्रेनर नताशा नोएल हिचे फेसबुकवर लाखो फॉलोवर्स आहेत. नताशा ही अनेकांना योगा शिकवते देखील. त्यामुळे तिचे चाहते दिवसेंदिवस हे वाढतच आहेत.