Winter Fashion Tips: थंडीपासून वाचवणार फॅशनेबल कपडे, पाहा खास ११ टिप्स 

लाइफफंडा
Updated Dec 13, 2019 | 23:52 IST

Fashion Hacks for Winters : थंडीच्या मौसमात जर आपल्याला आपली फॅशन स्टेटमेंट चांगली ठेवायची असेल तर हा व्हिडिओ आपली नक्कीच मदत करेल. पाहा हा खास व्हिडिओ.

मुंबई: थंडीपासून बचाव देखील करायचा आणि स्टायलिश देखील दिसायचं तर त्यासाठीच्या खास टिप्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. फक्त आपल्याला काही आयडिया वापराव्या लागणार आहेत. पण आपल्याला काही कल्पना सुचत नसतील तर फक्त हा व्हिडिओ पाहा आणि आपली समस्या दूर सारा. या व्हिडिओमध्ये आपण देखील शिकाल की, जुन्या स्वेटरचा वापर आपण एखाद्या बॅगेप्रमाणे देखील करु शकता. जर स्वेटरवर रिंकल्स आले असतील तर त्याचा वापर कसा करावा हे देखील पाहता येईल, याशिवाय जर स्वेटर मशीनमध्ये धुताना फाटलाच तर त्याचा उपयोग कसा करावा यासाठी देखील खास टिप्स देण्यात आल्या आहेत. हे सारं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. 

मफलर, स्कार्फ आणि स्टोल कसा कॅरी करावा यासाठी देखील विशेष टिप्स देण्यात आल्या आहेत. यामुळे आपली स्टाइल स्टेटमेंट देखील चांगली राहिल आणि थंडीपासून आपला बचाव देखील होईल. त्यामुळे हा व्हिडिओ आवर्जून पाहा आणि मजेशीर आणि सोप्या अशा टिप्स नक्की शिकून घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी