World Chocolate Day 2021 Wishes: जागतिक चॉकलेट दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Wishes, Messages, Greeting

लाइफफंडा
Updated Jul 07, 2021 | 19:25 IST

World Chocolate Day 2021 Wishes in marathi जागतिक चॉकलेट दिनानिमित्त ही शुभेच्छापत्रं, संदेश, GIFs शेअर करुन आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींचा दिवस करा गोड....

थोडं पण कामाचं
  • जागतिक चॉकलेट दिनानिमित्त ही शुभेच्छापत्रं, संदेश, GIFs शेअर करुन आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींचा दिवस करा गोड....
  • वाढदिवस, सण-उत्सव किंवा कोणत्याही विशेष दिवसाचे सेलिब्रेशन चॉकलेट शिवाय अपूर्णच ठरते.
  • चॉकलेट न आवडणारी व्यक्ती लाखांत एक असेल.

World Chocolate Day 2021 Wishes in marathi: वाढदिवस, सण-उत्सव किंवा कोणत्याही विशेष दिवसाचे सेलिब्रेशन चॉकलेट शिवाय अपूर्णच ठरते. त्यामुळे खास क्षण गोड करण्यासाठी चॉकलेटचे खास महत्त्व आहे. नाराज असलेल्या व्यक्तीला खूश करण्यासाठी  आणि एखाद्याचा रुसवा काढण्यासाठी करण्यासाठी देखील चॉकलेट दिले जाते. त्याचबरोबर चॉकलेट न आवडणारी व्यक्ती लाखांत एक असेल. लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वजण चॉकलेटचा मनसोक्त आनंद घेतात. आता तर चॉकलेट विविध स्वरुपात उपलब्ध आहे. म्हणजे चॉकलेटचे विविध प्रकार आहेतच. त्याचबरोबर चॉकलेट केक, पेस्ट्री, डोन्टस, आदी.

दरवर्षी ७ जुलैला म्हणजे सात-सातला चॉकलेटची साथ आपल्याला मिळावी यासाठी जागतिक चॉकलेट दिन साजरा केला जातो.  यंदाच्या जागतिक चॉकलेट दिनानिमित्त ही शुभेच्छापत्रं, संदेश, GIFs शेअर करुन आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींचा दिवस गोड करा...

जागतिक चॉकलेट डे च्या शुभेच्छा 

World chocholate day 2021 marathi message

नाती आणि क्षण गोड करणारं चॉकलेट

तुमच्या आयुष्यात कायम गोडवा आणो...

हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!

World Chocolate Day 2021 Wishes in marathi 1


नातं हे Chocolate सारखं असावं..

कितीही भांडणं झाली तरी

एकमेकांत गोडवा ठेवणारं...

हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!

World chocholate day 2021 marathi message 3
माझ्या Dairy Milk सारख्या मित्रांना

आणि Perk सारख्या मैत्रिणींना, Chocolate दिनाच्या,

Chocolaty शुभेच्छा…

हॅपी वर्ल्ड चॉकलेट डे!

World chocholate day 2021 marathi message 4
चॉकलेट डे 2021 शुभेच्छा!
देवाने फक्त आयुष्य दिलं
पण तू ते गोड केलंस

जागतिक चॉकलेट डे च्या गोड गोड शुभेच्छा!

World Chocolate Day 2021 Wishes in marathi 2
‘Five Star’ सारखी दिसतेस,

‘Munch’ सारखी लाजतेस,

‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस,

‘Kit-Kat’ ची शपथ,

तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस…

Happy World Chocolate Day!

World chocholate day 2021 marathi message 5
चॉकलेट गोड असतंच

पण त्याहून तू गोड आहेस

अन् त्याहूनही मधूर आपली मैत्री आहे

जागतिक चॉकलेट डे च्या खूप खूप शुभेच्छा!


पण तुम्हाला ठाऊक आहे का? की या चॉकलेटची निर्मिती कशी झाली? तर अमेरिकेत चॉकलेटचा शोध लागला. खरंतर या संदर्भात वेगवेगळी मते आहेत. 4000 वर्षांपूर्वी चॉकलेटची निर्मिती झाली असे काही जण म्हणतात. तर काहीजण चॉकलेटची उत्पती 2 हजार वर्षांपूर्वी झाली असे मानतात.

चॉकलेटच्या निर्मितीबाबत अनेक मते असली तरी आपले आपल्या सर्वांना चॉकलेट खाणे आवडते. तर मनसोक्त चॉकलेटचा आनंद घ्या आणि आजचा चॉकलेट डे मजेत सेलिब्रेट करा. हॅप्पी चॉकलेट डे!

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी