Egg Recipes मुंबई : अंडी खाणाऱ्यांना त्याचे अनेक फ्लेवर्स आवडतात. जगभरात अंड्याच्या अनेक डिशेज बनविल्या जातात. कोणाला उकडलेले अंडे आवडते, तर त्या उकडलेल्या अंड्यापासून अनेक प्रकारची खाद्यपदार्थ तयार करतात.
अंडे म्हटल्यावर ऑम्लेट कसे विसरून चालेल. ऑम्लेट एक प्रकारे खाण्याचे एक वेगळी श्रेणी बनवतो. या शिवाय अंड्यासह बिर्याणीसह भाताच्या अनेक डिशेज बनविल्या जातात. तसेच सँडविचही अत्यंत पॉप्युलर ऑप्शन आहे. तुम्हांला जगभरात अंड्यापासून कोणकोणत्या डिशेज बनविल्या जातात, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पाहा.