cholesterol control : कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खाऊ नका पाच पदार्थ

avoid five food items for cholesterol control : कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी पाच पदार्थ रोजच्या आहारातून कायमचे दूर ठेवणे आवश्यक आहे. जाणून घ्या हे पाच पदार्थ....

avoid five food items for cholesterol control
cholesterol control : कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खाऊ नका पाच पदार्थ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोलेस्टेरॉल वाढल्यास रक्तदाबाचा त्रास, मधुमेह, हृदयविकार, वाढते वजन, शरीरातील वाढती चरबी या समस्या जाणवू शकतात
  • cholesterol control : कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी खाऊ नका पाच पदार्थ
  • तातडीने कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय करणे आवश्यक

avoid five food items for cholesterol control : रक्तदाबाचा त्रास, मधुमेह, हृदयविकार, वाढते वजन, शरीरातील वाढती चरबी या समस्या जाणवत असल्यास तातडीने कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी पाच पदार्थ रोजच्या आहारातून कायमचे दूर ठेवणे आवश्यक आहे. जाणून घ्या हे पाच पदार्थ....

Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात २३४४७ कोरोना Active, आज २९७१ रुग्ण, ५ मृत्यू

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

  1. मैद्याचे पदार्थ : मैद्यापासून तयार केलेले केक, बिस्कीट, कुकीज, बेकरीत तयार होणारे पदार्थ हे खाणे कायमचे बंद करा. मैद्याचे पदार्थ शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याचे एक प्रमुख कारण आहेत.
  2. चीझ आणि बटर : कंपन्यांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या चीझ आणि बटर या दोन्ही पदार्थांमध्ये सॅच्युरेटेडे फॅट मोठ्या प्रमाणात असते. हे सॅच्युरेटेडे फॅट शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. 
  3. तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ : तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ हे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. यामुळे हे पदार्थ खाणे बंद करा. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ते हिताचे आहे.
  4. रेड मीट, पाकिटबंद मीट : रेड मीट, पाकिटबंद मीट हे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. यामुळे हे पदार्थ खाणे बंद करा. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ते हिताचे आहे.
  5. साखरेचे गोड पदार्थ : साखरेचे गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराल पटकन ऊर्जा मिळते. यामुळे जेव्हा भरपूर शारीरिक श्रम मोठ्या प्रमाणावर करायचे असतात अथवा श्रम करण्याची प्रक्रिया सुरू असते त्यावेळी गोड पदार्थ मर्यादीत प्रमाणात खाणे हिताचे आहे. पण मधुमेहाचा त्रास असेल अथवा कोलेस्टेरॉलचा त्रास होत असेल तर साखरेचे गोड पदार्थ खाणे बंद करणे हिताचे आहे. काही गोड पदार्थ हे गुळापासून तयार केले जातात. पण हे पदार्थही मर्यादीत प्रमाणात खाणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी