Tips to eat Dry Fruits : Dry Fruits खाण्याची योग्य पद्धत, अशाप्रकारे Dry Fruits खाल्ल्यास 'नो साईड इफेक्ट्स'

तब्येत पाणी
Updated Nov 05, 2022 | 17:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tips to eat Dry Fruits : शरीर निरोगी ठेवण्यासाठी, त्याचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी Dry Fruits खाणं फायदेशीर मानले जाते (Tips to eat dry fruits). Dry fruits मध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजासारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, हे योग्य पद्धतीने खाल्ल्यास त्याचा शरिराला फायदा होतो.

better way and Tips to eat Dry Fruits for benefits
अशाप्रकारे खा Dry Fruits, 'नो साईड इफेक्ट्स'  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Dry Fruits खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
  • भिजवून Dry Fruits खाल्ल्याने शरीराला फायदा होतो
  • Dry Fruits भाजून खाणंही फायदेशीर असते

Tips to eat Dry Fruits : शरीर निरोगी ठेवण्यासाठी, त्याचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी  Dry Fruits  खाणं फायदेशीर (Tips to eat dry fruits) मानले जाते. Dry fruits मध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वं आणि खनिजासारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, हे योग्य पद्धतीने खाल्ल्यास त्याचा शरिराला फायदा होतो. (better way and Tips to eat Dry Fruits for benefits)

Dry Fruits खाण्याची पद्धत

Dry Fruits कोरडे किंवा भिजवून अशा दोन्ही प्रकारे खाता येतात. या दोन्ही पद्धती फायदेशीर मानल्या जातात. मात्र, काही Dry Fruits आहेत जे भिजवून खाल्ल्याने शरीराला जास्त फायदा होतो. कोणते Dry Fruits भिजवून खाणे जास्त चांगले आहे ते जाणून घेऊया. 

अधिक वाचा : सलमान खानने घेतली 'या' स्पर्धकाची शाळा

भिजवलेल्या  Dry Fruitsमुळे  पचनशक्ती वाढते

1. भिजवलेले  Dry Fruits खाल्ल्याने आरोग्याला दुप्पट फायदा होतो. 
2. भिजवलेले Dry Fruits तुमची पचनशक्ती वाढवण्यास मदत करतात.

भिजवल्याने Anti nutrients घटक निघून जातात


3. भिजवल्यावर, Dry fruitsच्या बाहेरील थरावर असलेले फायटेट्स आणि ऑक्सलेट्स सारखे Anti nutrients घटक निघून जातात
4. मनुकांमध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरतात. भिजल्यावर ते निघून जातात.
5. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते, जे पचनशक्ती कमकुवत करते. बदाम भिजवल्यानंतर त्याचं साल सहज निघतं आणि साल काढून बदाम खाणं आरोग्यास फायदेशीर ठरते. 

अधिक वाचा : विराटच्या वाढदिवसाला अनुष्काचं खास गिफ्ट

 Dry Fruits भाजूनही खाता येतात

Dry fruits उष्ण असतात, त्यामुळे ते रात्री भिजवून सकाळी खाल्ल्याने उष्णता कमी होते. काही जणांना भिजवलेले Dry fruits खायला आवडत नाही. ते भाजून खाऊ शकतात. 

जास्त प्रमाणात  Dry Fruits खाणं हानिकारक आहे

जे व्यायाम करत नाहीत त्यांनी Dry Fruits प्रमाणात खावीत, कारण जास्त Dry Fruits खाल्याने शरीरालाही हानी होते. उदाहरणार्थ, पचनाशी संबंधित समस्या, लूज मोशन, वजन वाढणे, भूक न लागणे या समस्यांना सामोरे जावे लागते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी