Omicron symptoms : सर्दी, खोकला आणि घाम येणे ही आहेत ओमिक्रॉनची लक्षणे; बिल्कूल दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

Omicron symptoms ओमिक्रॉन संपवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी संशोधक दिवस रात्र झटत आहेत. गळ्यात खवखव होणे, घाम येणे ही ओमिक्रॉनची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास बिल्कूल दुर्लक्ष करू नका असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. 

थोडं पण कामाचं
  • गळ्यात खवखव होणे, घाम येणे ही ओमिक्रॉनची लक्षणे आहेत
  • थंडीत सर्दी खोकला होण्याचे प्रमाण
  • लक्षणे दिसल्यास बिल्कूल दुर्लक्ष करू नका

Omicron symptoms : मुंबई : संपूर्ण जगात अजूनही कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यात पुन्हा ओमिक्रॉनने डोकेदुखी वाढवली आहे. देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १९०० च्या घरात पोहोचली आहे. ओमिक्रॉन संपवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी संशोधक दिवस रात्र झटत आहेत. गळ्यात खवखव होणे, घाम येणे ही ओमिक्रॉनची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास बिल्कूल दुर्लक्ष करू नका असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. (cold, flue and tissue pains  know symptoms of omicron new covid 19 variant )

थंडीत सर्दी खोकला होण्याचे प्रमाण

थंडीत सामान्य नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन सर्दी खोकला होण्याचे प्रमाण वाढते. परंतु बदलत्या वातावरणात सर्दी खोकला होणे सहाजिक आहे. असे असले तरी नाक वाहने हे ओमिक्रॉनची लक्षणे आहेत असे डॉक्टरांनी म्हटले आहे. 

एक्सपर्ट के मुताबिक, कुछ लक्षण हैं, जिन्हें आपको कभी भी नजरअंदाज नहीं करना चाहिए, जिसमें सर्दी में बहती हुई नाक भी ओमिक्रॉन का संकेत हो सकता है. विशेषज्ञों के अनुसार, "यह कुछ लोगों के लिए आश्चर्य की बात हो सकती है, क्योंकि यूके सरकार ने कोविड-19 के पुराने तीन लक्षणों के अलावा कोविड लक्षणों की गाइडलाइंस को अपडेट नहीं किया है."

ओमिक्रॉनच्या कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करता कामा नये असे डॉक्टरांनी म्हटले अहए. सर्दीत नाक वाहणे हे ओमिक्रॉनचे लक्षण असून शकते. नाक वाहणे, शिकां येणे आणि गळ्यात खवखव जाणवणे अशा प्रकारे अनेक रुग्ण आढळले आहेत. तसेच पाठीत दुखणे, मांसपेशी दुखणे आणि रात्री घाम येणे हे सुद्धा ओमिक्रॉनाची प्रमुख लक्षणे आहेत. 

अनेकवेळ रुग्ण ही सर्दी खोकल्याची सामान्य लक्षणे असल्याचे समजून दुर्लक्ष करतात. नाक वाहणे, अंग दुखणे अशी लक्षणे असल्यास तुम्हाला ओमिक्रॉन झालाच आहे असा अर्थ होत नाही. परंतु जास्तच अस्वस्थ वाटत असेल तर उपचार घ्याव्या आणि कोरोना टेस्ट करावी असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. 

घाम येणे ओमिक्रॉनचे लक्षण

खूप घाम येणे हेसुद्धा ओमिक्रॉनचे लक्षण असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर रुग्णाला इतका घाम येतो की त्याचे कपडे घामाने ओले होऊन जातात. ज्या महिलांना मासिक पाळी येणे बंद झाले आहे, त्यांना घाम येणे ही सामान्य बाब आहे. ज्यांचा जीव घाबरा होतो, तशा प्रकारची औषधे घेतात, ज्यांना दारूचे व्यसन आहे अशा लोकांना घाम येणे सामान्य बाब सल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी