Weight Loss Tips : पाणी प्या आणि वजन कमी करा

drink water and lose weight, water therapy, Weight Loss Tips in Marathi : व्यायाम न करताही वजन झटपट कमी करणारी 'वॉटर थेरपी' हळू हळू लोकप्रिय होत आहे.

drink water and lose weight, water therapy, Weight Loss Tips in Marathi
Weight Loss Tips : पाणी प्या आणि वजन कमी करा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • Weight Loss Tips : पाणी प्या आणि वजन कमी करा
 • वॉटर थेरपी
 • मूत्रपिंडाशी संबंधित विकार असेल तर वैद्यकीय सल्ला घेऊन 'वॉटर थेरपी' करा

drink water and lose weight, water therapy, Weight Loss Tips in Marathi : व्यायाम करणे जमत नाही. दररोज साधा चालण्याचा व्यायाम करणेही जमत नाही. हरकत नाही. कोणताही व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. फक्त पाणी प्या आणि वजन कमी करा. तज्ज्ञांनी शोधून काढलेली वजन कमी करण्यासाठीची ही आहे 'वॉटर थेरपी'. अतिशय सोपी. व्यायाम न करताही वजन झटपट कमी करणारी 'वॉटर थेरपी' हळू हळू लोकप्रिय होत आहे.

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

वॉटर थेरपी

 1. दिवसभरात किमान तीन लिटर पाणी प्या
 2. पाणी सहन होईल एवढे गरम करुन नंतर प्या. जास्तीत जास्त गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
 3. जेवणाच्या तीस मिनिटे आधी दोन ते तीस ग्लास गरम पाणी प्या. नंतर जेवढी भूक लागेल तेवढे ताजे सकस अन्न खा.
 4. दररोज रात्री झोपताना एक ग्लास गरम पाणी प्या
 5. दररोज सकाळी रिकाम्या पोटी किमान एक ग्लास गरम पाणी प्या.
 6. सकाळी प्यायच्या पाण्यात अर्धे किंवा एक लिंब पिळून घ्या. लिंबाची साल त्याच पाण्यात टाका आणि पाणी गरम करुन नंतर पिऊन घ्या. लिंबू रस तसेच लिंबू सालीचा अर्क गरम होत असलेल्या पाण्यात उतरेल. हे पाणी पिणे आरोग्यासाठी लाभाचे आहे.

लक्षात ठेवा

 1. अॅसिडीची त्रास असेल किंवा लिंबाची अॅलर्जी असेल किंवा आंबट पदार्थाची अॅलर्जी असेल किंवा वाताशी संबंधित त्रास असेल तर लिंबाचा प्रयोग डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा.
 2. मूत्रपिंडाशी संबंधित विकार असेल तर वैद्यकीय सल्ला घेऊन 'वॉटर थेरपी' करावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी