या गोष्टी अधिक खाल्याने होऊ शक्तो किडनी स्टोन, काय असतो किडनी स्टोन ? किडनी स्टोन खरं तर क्रिस्टल असत, ज्याचा आकार मातीच्या दाण्यापासून ते गोल्फ' बॉल एवढ मोठं होऊ शक्त.
काही खाण्या पिण्याचा पदार्थांमध्ये अश्या रसायनिक गोष्टी असतात, ज्याच कारण किडनी स्टोन होऊ शक्त. किडनी स्टोन नाही झाल पाहिजे म्हणून जाणून घेउया कुठल्या पदार्थांपासून लाब राहील पाहिजे.
अशे काही पदार्थां आहेत ज्याच्यात नैसर्गिक रूपाने ऑक्सलेटच प्रमाण जास्त आहे आणि जेव्हा ऑक्सलेट यूरिनमध्ये मिसळत तेव्हा ते कडक होतात. ज्यानी किडनी स्टोन होऊ शकतो.
मीठामध्ये असलेस्या सोडियममुळे यूरिनमध्ये कैल्शियमच प्रमाण वाढत, जे दगडच रूप घेऊ शक्त.
अंडी, दूध, चीज, मासे या सगळ्या पदार्थांमुळे मोठ्या प्रमाणात एनिमल प्रोटीनमुळे दगड होण्याची शक्यता वाडते म्हणून त्याना जास्त प्रमाणात घेऊ नये.
यूरिनमध्ये असलेल कैल्शियम जेव्हा फॉस्फेटमध्ये मिसळत तेव्हा अश्या प्रकारच दगड तयार होत. अश्या वेळी एनिमल प्रोटीन आणि भाज्यांच जूस व्हिटॅमिन-सी रिच जूस अशे पदार्थ टाळावे.
यूरिनमध्या जेव्हा जास्त एसिड असत, तेव्हा दगड होण्याची सुरवात होते. यापासून वाचण्यासाठी डाळ, बीन्स, शेंगदाणे, सोया मिल्क, नट्स अशे पदार्थ नाही खाले पाहिजे कारण त्यानी यूरिक एसिड ट प्रमाण वाढू शक्त.
ज्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला सिस्टीनोरिया कंडिशन असेल, त्या कुटुंबातल्या व्यक्तीने ज्या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात एसिडि असेल ते खाण टाळावे.