Vitamin deficiency : सतत थकल्यासारखे वाटते? जाणून या मागील कारणे आणि उपाय

Vitamin Deficiency : कधी कधी आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा ताजेतवाने वाटण्यापेक्षा थकवा आणि ताण जाणवतो. यामुळे दिवसाची सुरूवात चांगली होतो नाही. असा थकवा जाणवल्याने ऑफिसवर जाण्याचीही इच्छा होत नाही. दिवसभर पडू राहण्याची इच्छा होते. शरीरात विटामिन बी कमी असल्याने शरीराची अशी अवस्था होते. शरीरात विटामिन बी कमी असल्याने शरीरात ऊर्जा कमी असते आणि कुठलेही काम करण्याची इच्छा होत नाही.

lack of vitamin b
विटामिन बी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कधी कधी आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा ताजेतवाने वाटण्यापेक्षा थकवा आणि ताण जाणवतो.
  • यामुळे दिवसाची सुरूवात चांगली होतो नाही.
  • शरीरात विटामिन बी कमी असल्याने शरीरात ऊर्जा कमी असते आणि कुठलेही काम करण्याची इच्छा होत नाही.

Vitamin Deficiency : मुंबई : कधी कधी आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा ताजेतवाने (Refreshing) वाटण्यापेक्षा थकवा (Tired) आणि ताण (stress) जाणवतो. यामुळे दिवसाची सुरूवात चांगली होतो नाही. असा थकवा जाणवल्याने ऑफिसवर जाण्याचीही इच्छा होत नाही. दिवसभर पडू राहण्याची इच्छा होते. शरीरात विटामिन बी (Vitamin B) कमी असल्याने शरीराची अशी अवस्था होते. शरीरात विटामिन बी कमी असल्याने शरीरात ऊर्जा (Energy) कमी असते आणि कुठलेही काम करण्याची इच्छा होत नाही. यासाठी आहारात विटामिन बी असलेल्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया विटामिन बी असलेले पदार्थ ज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. (feeling weak and tired all time lack of vitamin know reason and solution read in marathi)

Health Tips: बदलत्या हवामानातही फिट राहा, या टिप्स वाचून आजारांना पळवून लावा

या विटामिन बी पदार्थांचा करा आहारात समावेश 

शरीरात विटामिन बी ची कमतरता असल्यास शरीरातील हाडे ठिसूळ होतात, तसेच त्वचेवर सुरकुत्या आढळतात. विटामिन बी कमी असल्यास केस गळतात. वयाच्या अवघ्या २० आणि ३० व्या वर्षी अशी लक्षणे दिसतात. यासाठी जीवनशैली बदलणे करणे गरजेचे आहे. तसेच आपला आहारातही विटामिन बी असलेल्यान पदार्थांचा समावेश करणे गरजी आहे.

Mindfulness meditation: रागावर नियंत्रण आणि अधिक फोकस! मेडिटेशनच्या या पद्धतीमुळे होतील अनेक फायदे  

दही

दहीमध्ये विटामिन बी १२, बी२, बी १ असतं, दही हे लो फॅट असतं. दही खाल्ल्यास पोटासाठी आणि त्वचेसाठी चांगलं असत. 

सोयाबिन आणि सोया मिल्क

आहारात विटामिन बीची कमतरता पूर्ण करण्यासाठी सोयाबी, टिफू आणि सोया मिल्क या पदार्थांचा समावेश करावा. यासोबत अंडीही खावी. अंड्यात विटामिन बी असतं यासाठी दिवसाला दोन अंडी खाल्ल्यास शरीरात विटामिन बीची कमतरता पूर्ण होईल.

Symptoms of Heart Attack : अनेकवेळा लोकांना हार्ट अटॅकची लक्षणे समजण्यास लागतो वेळ...पाहा काय घ्यायची खबरदारी


ओट्स

ओट्समध्ये फायबर आणि विटामिन असतात, तसेच ओट्समध्ये विटामिन १२ योग्य प्रमाणात असतं. सकाळी न्याहारीत ओट्सचा समावेश केल्यास विटामिन बी ची कमतरता जाणवणार नाही.

Queen Elizabeth Life Secret: महाराणी एलिझाबेथ यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य, कधीच केलं नाही स्मोकिंग, मद्यपान होतं नियंत्रित

(विशेष सूचना : सदर माहिती उपलब्ध माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी