Fitness Tips For Men : फिटनेसप्रेमी पुरुषांसाठी खास टिप्स

Fitness Tips For Men In Marathi, men fitness mantra, men should follow this fitness mantra in their lifestyle they will always be fit and fine : निरोगी जीवन जगण्यासाठीही फिटनेस महत्त्वाचा आहे. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा या समस्यांना सामोरे जाण्यापेक्षा फिटनेस जपणे हिताचे आहे. पुरुषांना तर फिटनेस जपणे आवडते म्हणूनच फिटनेसप्रेमी पुरुषांसाठी खास टिप्स...

Fitness Tips For Men In Marathi
Fitness Tips For Men : फिटनेसप्रेमी पुरुषांसाठी खास टिप्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Fitness Tips For Men : फिटनेसप्रेमी पुरुषांसाठी खास टिप्स
  • पाच सोप्या टिप्स
  • पुरुषांचा फिटनेस ज

Fitness Tips For Men In Marathi, men fitness mantra, men should follow this fitness mantra in their lifestyle they will always be fit and fine : हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात फिटनेस जपणे आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. फिटनेस राखला तर दीर्घ काळ काम करणे सोपे होते. निरोगी जीवन जगण्यासाठीही फिटनेस महत्त्वाचा आहे. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा या समस्यांना सामोरे जाण्यापेक्षा फिटनेस जपणे हिताचे आहे. पुरुषांना तर फिटनेस जपणे आवडते म्हणूनच फिटनेसप्रेमी पुरुषांसाठी खास टिप्स...

तब्येत पाणी । वेबस्टोरी : आरोग्य

  1. लवकर उठा : सामान्य व्यक्तीसाठी रात्रीची सहा ते आठ तासांची झोप पुरेशी आहे. सूर्योदयाच्यावेळी झोपेतून उठण्याची सवय लावून घ्या.  निरोगी राहण्यासाठी लवकर उठण्याची सवय फायद्याची आहे.
  2. स्नायुंची मजबुती : फक्त व्यायाम करून उपयोग होत नाही तर स्नायुंच्या मजबुतीसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात योग्य प्रकारे व्यायाम करणे आणि आहार घेणे आवश्यक आहे. यामुळे शरीराला व्यवस्थित आकार मिळतो. 
  3. नाश्ता : सकाळी एक ग्लास दूध, ताजी फळे, पोहे, उपमा, अंडे, असा पोटभरीचा नाश्ता करा. यामुळे दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळेल.
  4. बाहेरचे खाणे टाळा : तेलकट पदार्थ, जंकफूड, फास्टफूड, बाहेरचे पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ, साखरेचे पदार्थ, मैदा खाणे टाळा. धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थ यापैकी घरी तयार केलेले ताजे सकस अन्न खा.
  5. रात्री हलका आहार : रात्री माणूस झोपतो. झोपतो त्यावेळी शरीरातील अनेक अवयव मंदगतीने काम करत असतात. या शरीरातील अवयवांच्या कामावर ताण येऊ नये यासाठी रात्री हलका आहार घेतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी