Teeth whitening : दातांचा पिवळेपणा घालविणारे पाच घरगुती उपाय

Five Natural Home Remedies To Make Yellow Teeth Shine Like Pearls : डेंटिस्टकडे न जाताही दातांचा पिवळेपणा काढून दात पांढऱ्या मोत्यांसारखे चमकविता येतील. पाच घरगुती आणि नैसर्गिक असलेल्या उपायांनी दात पांढऱ्या मोत्यांसारखे हळू हळू चमकू लागतील.

Five Natural Home Remedies To Make Yellow Teeth Shine Like Pearls
Teeth whitening : दातांचा पिवळेपणा घालविणारे पाच घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Teeth whitening : दातांचा पिवळेपणा घालविणारे पाच घरगुती उपाय
  • पाच घरगुती आणि नैसर्गिक असलेल्या उपायांनी दात पांढऱ्या मोत्यांसारखे हळू हळू चमकू लागतील
  • डेंटिस्टकडे न जाताही दातांचा पिवळेपणा काढून दात पांढऱ्या मोत्यांसारखे चमकविता येतील

Five Natural Home Remedies To Make Yellow Teeth Shine Like Pearls : दररोज सकाळी ब्रश केला तरी दिवसभरात खाण्यापिण्याने दातांना पिवळेपणा येतो. कितीही चुळा भरल्या तरी हा पिवळेपणा पूर्णपणे जात नाही. यामुळे दात चकचकीत पांढरे दिसत नाहीत. पण पाच घरगुती आणि पूर्णपणे नैसर्गिक अशा सोप्या उपायांनी दातांचा पिवळेपणा घालविणे शक्य आहे. या पाच घरगुती आणि नैसर्गिक असलेल्या उपायांनी दात पांढऱ्या मोत्यांसारखे हळू हळू चमकू लागतील. दातांच्या डॉक्टरकडे अर्थात डेंटिस्टकडे न जाताही दातांचा पिवळेपणा काढून दात पांढऱ्या मोत्यांसारखे चमकविता येतील. या दातांमुळे आपल्या सौंदर्यात भर पडेल. आपण हसलात तरी पांढऱ्या मोत्यांसारख्या दिसणाऱ्या दातांमुळे आणखी सुंदर दिसाल. 

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

  1. कोको पावडर : कोको पावडर आणि पाणी किंवा कोको पावडर आणि नारळाचे तेल (खोबरेल तेल). कोको पाडर पाण्यात किंवा नारळाच्या तेलात मिसळा. या मिश्रणाने दररोज दात घासा.
  2. कडुलिंबाची पाने किंवा कडुनिंबाची पाने : कडुलिंबाची पाने किंवा कडुनिंबाची पाने आणि पाणी. एका भांड्यात पाणी घाला. या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा कडुनिंबाची पाने टाका. आता पाणी उकळवून घ्या. या पाण्यात पानांचा अर्क उतरेल. नंतर पाणी गाळून घ्या. हे पाणी सामान्य तापमानाला येऊ द्या. थंड झालेले (सामान्य तापमानाला आलेले) पाणी वापरून चुळा भरा. दातांचा पिवळेपणा कमी होण्यास मद
  3. सैंधव मीठ : एक चमचा सैंधव मीठ आणि एक ग्लास पाणी. एक चमचा सैंधव मीठ आणि एक ग्लास पाणी हे मिश्रण एकत्र करा. मीठ पाण्यात विरघळवून घ्या. या खाऱ्या पाण्याचा वापर करून ब्रश करा तसेच या खाऱ्या पाण्याचा वापर करून चुळा भरा.
  4. आलं आणि लिंबू : लिंबू पिळून रस काढा. या लिंबू रसात पाव चमचा सैंधव मीठ टाका. आता थोडे किसलेलं आलं या मिश्रणात टाका. या मिश्रणाने दररोज दात घासा. तसेच या मिश्रणाचा वापर चुळा भरण्यासाठी करा. 
  5. पुदिना आणि नारळ तेल : पुदिन्याची ३ ते ५ पाने बारीक करून नारळाच्या तेलात मिसळा. या मिश्रणाने दात घासा

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी